शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक गावांकडे दुर्लक्षच

By admin | Updated: June 30, 2017 03:31 IST

जिल्ह्यातील माळीण सद्ृष्य धोकादायक २३ गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे अद्याप झालेली नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्ह्यातील माळीण सद्ृष्य धोकादायक २३ गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे अद्याप झालेली नाहीत. माळीणमधील ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा धोका अधोरेखित झाला आहे. राज्य शासनाकडून सुमारे चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमध्येही आवश्यक आपत्ती व्यवस्थापनाची कामे लवकरच केली जाणार आहेत,असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.पहिल्याच पावसात पुनर्वसित माळीणमधील रस्ते खचले, डे्रनेज दबले, घरात पाणी टिपकू लागले.तसेच जमिनीला भेगा पडल्या.त्यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, माळीणामध्ये तात्काळ दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. परंतु, जिल्हा प्रशासनाने माळीण सदृष्य धोकादायक गावांकडे अक्षम्य दूर्लक्ष केले आहे. माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल २३ गावे धोकादायक असल्याचे समोर आले. पावसाळ्यापूर्वी या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे करणे आवश्यक होते. मात्र, निधी प्राप्त न झाल्याने अद्याप या कामांना सुरूवातच केली नसल्याचे दिसून येत आहे. जिओलॉजीकल सर्वे आॅफ इंडिया (जीएसआय)आणि कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगतर्फे माळीण दूर्घटनेच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे सुचवली होती. त्यानुसार तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते. पावसाचे पाणी गावाबाहेर काढण्यासाठी आवश्यक ठिकाणी बांध घालणे. तसेच संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे. मात्र, माळीणची घटना घडून ३ वर्ष होत आली तरीही अद्याप गावांमध्ये आवश्यक कामे झालेली नाहीत.