शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी हवे, तर पुनर्वसनाचीही जबाबदारी घ्या; बाबा आढाव यांचे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:28 IST

शासन दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करीत भामा आसखेड धरणातील किती लोकांचे पुनर्वसन केले, हे अगोदर जाहीर करा. धरणग्रस्त कायद्याच्या पलीकडे जाऊन काही मागत नाही.

पाईट : शासन दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करीत भामा आसखेड धरणातील किती लोकांचे पुनर्वसन केले, हे अगोदर जाहीर करा. धरणग्रस्त कायद्याच्या पलीकडे जाऊन काही मागत नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची सर्व जबाबदारी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य धरण व पुनर्वसन शेतकरी परिषदेचे सरचिटणीस डॉ. बाबा आढाव यांनी केले.भामा आसखेड धरणावरून पोलीसबळाचा वापर करून सध्यापुणे जलवाहिनीचे व जॅकवेलचे काम सुरू केले आहे. त्याबाबत आयोजित धरणग्रस्तांच्या बैठकीत ते बोलत होते.या वेळी शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष लक्ष्मण पासलकर, किशोर ढमाले, लक्ष्मण मोरे, नारायण कडू, माजी सभापती बन्सूशेठ होले, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे, माजी सरपंच बळवंत डांगले, अरुण रौंधळ, सत्यवान नवले, देविदास बांदल, किरण चोरघे, किसन नवले, शामराव रौंधळ, दत्ता होले, कांताराम रौंधळ व मोठ्या प्रमाणावर धरणग्रस्त उपस्थित होते.लक्ष्मण पासलकर म्हणाले, की शासन आपली भूमिका वेळोवेळी बदलत आहे. हे २१ आॅगस्ट व २८ आॅगस्टच्या पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांच्या बैठकीवरून स्पष्ट झाले आहे. दिनांक ७ रोजी होणाºया जनसुनवाईमध्ये दिलेला लेखी शब्द पाळला नाही तर आंदोलनाबाबत दिशा ठरविण्यात येणार आहे.या वेळी रोहिदास गडदे, बळवंत डांगले, देवदास बांदल यांनी मनोगत व्यक्त केले. सत्यवान नवले यांनी प्रास्ताविक केले. अरुण रौंधळ यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका