शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकल्यास परवाना रद्द, आरोग्य विभागाने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:19 IST

पुणे-सोलापूर महामार्गावरील मदनवाडी गावाच्या हद्दीत असणा-या सर्व्हिस रोडवर होत असलेल्या कच-याच्या समस्येबाबत बातमीवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच आरोग्य विभागाने याची दखल घेऊन या परिसरातील ढाबेचालक व हॉटेलचालकांना नोटीस काढू कचरा टाकल्यास व्यवसाय परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तंबी दिली आहे.

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील मदनवाडी गावाच्या हद्दीत असणा-या सर्व्हिस रोडवर होत असलेल्या कच-याच्या समस्येबाबत बातमीवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच आरोग्य विभागाने याची दखल घेऊन या परिसरातील ढाबेचालक व हॉटेलचालकांना नोटीस काढू कचरा टाकल्यास व्यवसाय परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तंबी दिली आहे. लोकमतच्या बातमीमुळेच हे शक्य झाल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.उजनी धरणाच्या काठावर असणाºया या सर्विस रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत होते. या कचºयात हॉटेलमधील शिळे पदार्थ तसेच इतर दुर्गंधीयुक्त पदार्थांचे प्रमाण असल्यामुळे याठिकाणी वातावरणात दुर्गंधी पसरत होती. या खाद्यापदार्थांवर ताव मारण्यासाठी डुकरे आणि भटकी कुत्री मोठ्या प्रमाणावर जमत होती. तसेच आपसात होत असलेल्या भांडणातून महामार्गावर आल्यामुळे या मुक्या प्राण्याला वाहनाखाली येत जीव गमवावा लागत होता. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. तसेच यातील काही भाग उजनीच्या पाण्यात जात असल्यामुळे पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत होती. याविषयी २२ तारखेच्या अंकात ‘लोकमत’ने प्रकाश टाकत समस्येबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. तर मॉर्निंगवॉकसाठी येणाºया संतोष सोनवणे, नाना मारकड, नितीन चितळकर, संपत बंडगर, काशिनाथ सोलनकर यांनी लोकमतचे आभार मानले.>नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर ‘लोकमत’ प्रकाश टाकत असल्यामुळे न्याय मिळत असल्याची भावना प्रसिद्ध बांधकाम उद्योजक नानासाहेब बंडगर यांनी व्यक्त केली. तसेच या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत लोकमतने घेतलेली दखल वाखाणण्या जोगी असल्याचे सांगितले.विभागाने संबंधितांना नोटीस देऊन कचरा न टाकण्याबाबत सूचना दिल्या. नोटिशीमध्ये लोकमतने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा हवाला देत सर्व्हिस रस्त्यावर कचरा टाकल्यास व्यवसाय परवाना रद्द करण्याची तंबी दिली.