शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

हजेरी कमी भरली तर नोकरी जाणार

By admin | Updated: April 19, 2017 04:21 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये काम करणऱ्या चालक, वाहक व मॅकेनिकांना आता सुट्टयांचा आनंद जास्त लुटता येणार नाही

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये काम करणऱ्या चालक, वाहक व मॅकेनिकांना आता सुट्टयांचा आनंद जास्त लुटता येणार नाही. यापूर्वी ज्यांनी विनाकारण भरभरुन सुट्टया घेतल्या आहेत त्यांच्यावर देखील टांगती तलवार आहे. पीएमपी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी नवा आदेश काढला आहे. या आदेशानुसार जर कर्मचाऱ्यांची वार्षिक हजेरी २४० दिवसांपेक्षा कमी भरली तर त्यांना तातडीने बडतर्फ करण्यात येईल.आदेशाच्या अमंलबजावणीसाठी मुंडे यांनी जुने हजेरी रेकॉर्डही मागविले आहेत. त्यामुळे यापूर्वी घेतलेल्या जादा सुट्याही भविष्यात त्रासदायक ठरणार आहेत. तसेच या आदेशाच्या अमंलबजावणीत क दिरंगाई आढळल्यास संबंधितांवरही कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत. सर्व डेपो मॅनेजरकडून गैरहजर सेवकांची माहिती मागविण्यात येणार आहे. त्या सेवकांना आपली बाजू मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वार्षिक हजेरी २४० पेक्षा कमी असणाऱ्या सेवकांची संख्या जवळपास १५० आहे. त्यामुळे या सर्वांवर आता नोकरीतून बडतर्फ होण्याची टांगती तलवार घेऊन प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)