शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

विचार भारती संमेलन पुण्यात

By admin | Updated: May 10, 2017 04:19 IST

भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवार दि. २१ मे रोजी विचार भारती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून,

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवार दि. २१ मे रोजी विचार भारती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून, आचार्य गोविंददेव गिरीमहाराज यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. सातारा रस्त्यावरील शाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात हा एकदिवसीय सोहळा रंगणार आहे. सकाळी साडेनऊला संमेलनास सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी साडेअकराला ‘व्यक्ती, समाज आणि साहित्य-परस्पर संबंध’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात प्रा. प्रभाकर पुजारी, प्रा. जयंत कुलकर्णी, शेफाली वैद्य हे विचार मांडतील. माध्यम अभ्यासक डॉ. विश्वास मेहेंदळे परिसंवादाचे अध्यक्ष असतील. दुपारी २ वाजता गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये ‘मातृभाषेतून मन:शांती’ या विषयावर बोलतील. ज्येष्ठ शास्त्रज्ञ माधव गाडगीळ ‘मराठी विकिपिडीया : एक लोक चळवळ आणि भाषा समृद्धीचे दालन’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सायंकाळी ५ वाजता विश्वास गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली निवडक निमंत्रित कवींचे संमेलन होणार आहे. प्राच्यविद्यासंशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेसहा वाजता संमेलनाचा समारोप होईल, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत आणि संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार यांनी दिली.