शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

...तर राजकारणातून संन्यास घेईन : प्रेमसुख कटारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:28 IST

कुरकुंभ मोरी प्रकरण : राजकीय स्वार्थासाठी विरोधकांकडून आरोप

दौंड : दौंड येथील नियोजित तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामकाजात अडथळा आणला असेल तर राजकारणाचा सन्यास घेईल. मात्र विरोधक केवळ राजकीय स्वार्थासाठी मी कुरकुंभ मोरीत अडथळा आणला म्हणून आरोप करीत असतात असे ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी सांगितले.

कुरकुंभ मोरीचा निधी पहिल्या टप्यात चार कोटी आला. नंतर तीन कोटी आणि शेवटी ८ कोटी ४४ लाख असा एकूण १५ कोट ४४ लाखांचा निधी नगर परिषदेने तातडीने रेल्वे खात्याकडे वर्ग केलेला आहे. आलेला निधी एक दिवस जरी रखडत ठेवण्याचे काम केले असेल आणि हे विरोधकांनी सिद्ध केल्यास राजकारणाचा सन्यास घेईल, असे कटारिया यांनी स्पष्ट केले.नागरिक हित संरक्षण मंडळाची एकहाती सत्ता असताना नियोजित तिसºया रेल्वे कुरकुंभ मोरीचे प्रस्ताव घेऊन नगर परिषदेचे इंजिनिअर जिजाबा दिवेकर पहाटे जरी माझ्याकडे आले तरी पहाटे या प्रस्तावावर मी सह्या केल्या आहेत. तेव्हा मोरी अडविण्याचा प्रश्न येत नाही.तत्कालीन आमदार रमेश थोरात यांनी वेळोवेळी रेल्वे खात्याच्या अधिकाºयांच्या बैठका घेतल्या होत्या. मात्र या बैठकांना नगराध्यक्ष या नात्याने मला कधीही बोलावले नाही. कुरकुंभ मोरीचे बजेट २१ कोटी होते. याला नगर परिषदेच्या सभागृहाने मान्यता दिली. नंतर २१ कोटीचे बजेट साडे सोळा कोटीवर कसे आले याचा उलगडा मात्र झालेला नाही.कुरकुंभ मोरीचा निधी वळवलाकुरकुंभ मोरीचा निधी १ कोट ५३ लाख ५१ हजार २८७ रुपये तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी नगरपरिषदेच्या अन्य खात्यात वर्ग केला. त्याला आम्ही जबाबदार नाही. जी काही कारवाई होईल ती तत्कालीन मुख्याधिकाºयावर होईल, असे प्रेमसुख कटारिया यांनी स्पष्ट केले.४रेल्वेला कोडल चार्जेस ६ कोटी २५ लाख रुपये भरायचे होते मात्र हे कोडल चार्जेस देखील ५ कोटी १ लाख झाले. या रकमा कमी कशा झाल्या. याबाबत मात्र साशंंकता आहे.४कुरकुंभ मोरीचे इस्टिमेंट कमी होण्याच्या कारणाबाबत वेळोवेळी विचारणा केली मात्र तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी कधीच माहिती दिली नाही, असे शेवटी कटारिया म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे