शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

...मी काहीच चुकीचे बोललो नाही : भरणे

By admin | Updated: May 9, 2017 03:26 IST

तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना समजावताना जे बोललो, ते योग्यच होते. मात्र, बोलताना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोले : तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना समजावताना जे बोललो, ते योग्यच होते. मात्र, बोलताना शिवराळ भाषा जास्त वापरल्याने त्या विषयाची चर्चा जास्त झाली. नाही तर मी काहीच चुकीचे बोललो नाही, अशी कबुली आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.अकोले वनक्षेत्रात रोटरी क्लब भिगवणच्या वतीने वन्यप्राण्यांसाठी पाणी सोडण्यासाठी भरणे आले होते. या वेळी ते बोलत होते. भरणे म्हणाले, ‘‘मागील २० वर्षांत तालुक्याचा काहीच विकास झाला नसल्याने आजही अवस्था झाली आहे. पावसाळ्यात उजनी धरणात सोडण्यात येणारे पाणी जर तलाव भरण्यासाठी वापरले असते तर ही वेळ आली नसती. मात्र, मी एकटाच या गोष्टीला जबाबदार नाही. विरोधकांनी तालुक्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे खापर आमदारांवर फोडून मोकळे व्हायचे. मात्र, मी एक ते दोन वर्षांत भरपूर कामे केली. ज्यांना वीस वर्षे सत्तेत राहून तालुक्याचा विकास करता आला नाही. त्याबद्दल तर मी शिवराळ भाषा वापरली, असा टोला भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना लगावला