शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
4
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
5
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
9
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
10
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
11
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
12
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
13
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
14
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
15
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
16
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
17
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
18
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा

प.पू. प्रतिभाजी म.सा. यांचा चातुर्मासप्रवेश

By admin | Updated: July 2, 2017 03:02 IST

कर्णाटक केशरी प.पू. गणेशलालजी म.सा. यांच्या सुशिष्या दक्षिण सिंहनी, नवकार अराधिका प.पू. प्रतिभाजी म.सा., प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी

लोकमत न्यूज नेटवर्कबिबवेवाडी : कर्णाटक केशरी प.पू. गणेशलालजी म.सा. यांच्या सुशिष्या दक्षिण सिंहनी, नवकार अराधिका प.पू. प्रतिभाजी म.सा., प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनीताजी म.सा., प.पू. दक्षिताजी म.सा., प.पू. उदिताश्रीजी म.सा., प.पू. विशुद्धीजी म.सा. आदिठाणा यांचा आदिनाथ जैन स्थानकात चातुर्मासासाठी स्वागत जुलूस काढून प्रवेश कार्यक्रम झाला.सकाळी ७ वाजता महावीर प्रतिष्ठान येथून हा स्वागत जुलूस महर्षीनगर मार्गे आदिनाथ जैन स्थानकात आणण्यात आला. या वेळी ‘भगवान महावीर स्वामी की जय, प.पू. गणेशलालजी म.सा. की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या प्रवेशासाठी व प.पू. प्रतिभाजी म.सा. यांना चातुर्मासाच्या शुभेच्छा देण्यासाठी ज्यांचा बिबवेवाडी जैन स्थानकात या वर्षी चातुर्मास आहे अशा संस्कारभारती, वाणिभूषण प.पू. प्रीतिसुधाजी म.सा., प.पू. अरुणप्रभाजी म.सा., प.पू. मधुस्मिताजी म.सा., प.पू. मंगलप्रभाजी म.सा., प.पू. जयस्मिताजी म.सा., प.पू. विजयस्मिताजी म.सा., प.पू. वैराग्यसुधाजी म.सा., प.पू. प्रेरणाजी म.सा., प.पू. प्रज्ञाजी म.सा., प.पू. संयमप्रीतीजी म.सा., प.पू. क्षमाश्रीजी म.सा., प.पू. विधीश्रीजी म.सा. सेवारत्न, तसेच सादडी सदनमध्ये ज्यांचा या वर्षीचा चातुर्मास आहे, अशा महासाध्वी प.पू. प्रियदर्शनाजी म.सा., प.पू. किरणप्रभाजी म.सा., प.पू. रत्नज्योतीजी म.सा., प.पू. विचक्षणश्रीजी म.सा., प.पू. अर्पिताश्रीजी म.सा., प.पू. वंदिताश्रीजी म.सा., प.पू. मोक्षदाश्रीजी म.सा. आदिठाणा यांची मुख्य उपस्थिती होती. प.पू. प्रतिभाजी म.सा. यांचे देशभरातील भक्त उपस्थित होते.या कार्यक्रमाला जैन कॉन्फरन्सचे पदाधिकारी, पुण्यातील अनेक जैन स्थानकांचे पदाधिकारी, अनेक जैन मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चातुर्मासासाठी रसिकलाल धारिवाल परिवार यांनी चार महिन्यांच्या गौतमप्रसादीची व्यवस्था केली आहे. धर्मसभा मंडपासाठी मनोज लुंकड व परिवार, प्रवेशद्वारासाठी महेंद्र सुंदेचा मुथ्था परिवार, प्रकाश बोरा परिवार, मंगलप्रवेशाच्या दिवशी मदनलाल बलदोटा परिवार यांच्या वतीने गौतम प्रसादी ठेवण्यात आली होती. आंमत्रण पत्रिकेसाठी भरत चंगेडे परिवार यांनी सहयोग दिला आहे, अशी माहिती धनराज सुराणा यांनी दिली. प. पू. प्रतिभाजी म.सा. यांनी या वर्षीच्या चातुर्मासामध्ये कुठल्याही जैन व्यक्तीचा शाल, माला देऊन सन्मान न करण्याचा निर्णय घेतला आहे. जैन समाजातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. केवळ दाते व काही विशेष व्यक्ती सोडून कोणाचाही सत्कार स्थानकामध्ये करू नये, अशी मागणी समाजातील नागरिकांकडून होत आहे.