पुणे : कोरोना महामारीच्या काळात अव्याहतपणे सेवा देणारे डॉक्टर, परिचारिकांसह पोलिस, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांचा सुसंगत फाऊंडेशनतर्फे ‘कोरोना योध्दा’ म्हणून सन्मान केला. मुबंई येथील अपर आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी सीए सुरेंद्र वाईकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकर न्हाळदे, विश्वस्त सतिश खाडे, अॅड. वैशाली करे, संगीता न्हाळदे, डॉ.अनिल दुधभाते, डॉ. यशवंत वाघमारे, डॉ. सुनील धनगर उपस्थित होते.
कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST