शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिरसगावला वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:33 IST

शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे झालेल्या वादळाने गावातील जि. प. शाळेचे तीन वर्गखोल्यांचे पत्रे उडून गेले, तर सुमारे १५० विजेचे खांब उन्मळून पडले

रांजणगाव सांडस : शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे झालेल्या वादळाने गावातील जि. प. शाळेचे तीन वर्गखोल्यांचे पत्रे उडून गेले, तर सुमारे १५० विजेचे खांब उन्मळून पडले असून एका मुलीला दुखापत झाली आहे. शिरसगाव काटा परिसरात सोमवारी अचानक झालेल्या पावसाबरोबर आलेल्या वादळाने परिसरात धुमाकूळ घातला आहे. यावेळी वादळात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन वर्गखोल्यांचे पत्रे उडून गेले. गावानजीक न्हावरे-इनामगाव रस्त्यालगत असलेले विद्युत रोहित्र पूर्णपणे जागीच उखडून पडून गेले आहे.

वादळात झालेल्या नुकसानीचा शासनाने तातडीने पंचनामा केला आहे. वादळात शिरसगाव काटा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पत्रे शाळा चालू असतानाच उडून गेले. पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समितीच्या सभापती सुजाता पवार आणि शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वासनाना कोहकडे यांनी शाळेची पाहणी करून संबंधित अधिकाºयांना दुरुस्तीच्या सूचना दिल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी कळमकर, इंजिनिअर पिसाळ, रावसाहेब पवार, नरेंद्र माने, सचिन पवार, सरपंच सतीश चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष विजय जगताप, माजी सरपंच संजय शिंदे, विकास जगताप, मोहन कदम, रामचंद्र केदारी, भाऊसाहेब गायकवाड, अशोक जाधव, विकास कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.वादळात विद्युतवाहक तारा मोठ्या प्रमाणावर तुटल्या, तर सुमारे १००-१५० विद्युत खांब पडले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिरसगावमध्ये घिसाडी (लोहार) काम करून उदरनिर्वाह करणाºया कुटुंबातील मुलीला या वादळात घराचे पत्रे उडून लागल्याने दुखापत झाली आहे. या वादळात गावातील घरांची पडझड झाली असून फळबागा, पिकांचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. गावातील मंदिराच्या छताच्या संरक्षक बाजूची पडझड झाली असून सर्वत्र वादळाचा हाहाकार होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :Puneपुणे