शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक निर्णय ! पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर असणार वैद्यकीय अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 15:00 IST

येत्या १ डिसेंबरला पदवीधर निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे.

पुणे: राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राष्ट्रवादी, भाजप, मनसे या राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवारांचा धूम धडाक्यात प्रचार सुरु आहे. विजयासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. परंतु, याचदरम्यान राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. येत्या १ डिसेंबरला पदवीधर निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर एक महत्वाचा निर्णय घेतला असून पुण्यात मतदान केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी पदवीधर निवडणुकीसाठी निवडणूक आयोग व प्रशासनाकडून विविध पावले उचलली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदानकेंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. आजपर्यंत निवडणुकीच्या इतिहासात अशाप्रकारे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. 

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसने अरुण लाड आणि मनसेकडून रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ६२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडून युद्ध पातळीवर तयारी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. 

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख म्हणाले, या निवडणुकीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला देखील मतदानाच्या दिवशी शेवटच्या एक तासात मतदानाच हक्क बजावता येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या धर्तीवर मतदान केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय पीपीई कीट, सॅनिटायझर, औषध-गोळ्यांची सोय केली जाणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्या