शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच ‘यार्डात’

By admin | Updated: May 10, 2016 00:40 IST

अनेक वर्षांपासून रेगाळलेली हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच यार्डात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेट्रो प्रकल्पाचा अहवाल येत्या १५ जुलैपर्यंत सादर करा

पुणे : अनेक वर्षांपासून रेगाळलेली हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच यार्डात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेट्रो प्रकल्पाचा अहवाल येत्या १५ जुलैपर्यंत सादर करा, असे आदेश पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या दिल्ली मेट्रो रेल कॉरपोरेशनला सोमवारी दिले.हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासंदर्भांत पीएमआरडीएच्या कार्यालयात झगडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवरी दिल्ली मेट्रोचे सर्व तज्ज्ञ अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापीकय प्रमुख, पर्यावरण विभागाचे तज्ज्ञ, एमआयडीसीचे प्रमुख आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झगडे यांनी अहवाल १५ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले.पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेला मेट्रो प्रकल्प पीएमआरडीएच्या स्थापनेनंतर मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे शहराच्या हद्दीबाहेरील रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्पाचा समावेश आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प १७ किलोमीटरचा असून, तो संपूर्ण इलेव्हेटेड असेल. डीएमआरसी कंपनीकडून सर्वेक्षणाचे कामपूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)