शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जागा संपादनाचा अडथळा, सात-बारा उताऱ्यावरील गुंता, बनला शेतकऱ्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:24 IST

पुणे-खेड महामार्ग : सात-बारा उताऱ्यावरील गुंता, बनला शेतकऱ्यांची डोकेदुखी

राजगुरुनगर : राजगुरुनगर-नाशिक फाटा रस्ता सहापदरी होणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमीन संपादन प्रस्तावित आहे. रस्त्यासाठी संपादन होणाºया खेड तालुक्यातील नऊ गावांच्या जमिनीच्या सात-बारामधील गुंता आधी सोडवा, अशी मागणी जमीनमालकांनी या पार्श्वभूमीवर केली आहे.

पुणे राजगुरुनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची घनता आणि त्यामुळे होणारी कोंडी हे नेहमीचे आहे. या पार्श्वभूमीवर रस्तारुंदीकरण काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी भूसंपादनासाठी गती देण्यात आली आहे. मात्र सात-बारा उताºयावरील गुंता यामुळे जमीनमालकांना मोबदला मिळण्यात मोठा अडथळा येत आहे, याचा फायदा काही अधिकारी व एजंट घेत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.नाशिक फाटा ते राजगुरुनगर (चांडोली) रस्त्यासाठी २००४ मध्ये संपादन झाले, हा रस्ता चौपदरी झाला. कोंडी कमी झाली. टोलवसुलीही तेव्हापासून सुरू आहे. संपादन झालेल्या जमिनीचा मोबदलाही अद्याप काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. नोटिसा आणि सात-बारा यांच्यातील त्रुटींच्या पार्श्वभूमीवर मोबदला देणे आणि भूसंपादनकरणे ही अडथळ्यांची शर्यतबनली आहे. मागील भूसंपादनाचेपैसे अजून काहींना मिळालेनाहीत. देण्यात आलेल्या नोटिसा आणि सात-बारावरील क्षेत्र यांचामेळ बसत नाही. वहिवाट वमालक यांच्यात काही ठिकाणीमेळ नाही. मोजणीबाबतखातेदारांचा आक्षेप आहे. फेरमोजणी होऊन मोबदला मागणीनुसारमिळावा, अशा भूमिकेत शेतकरी आहेत.सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने प्रस्ताव तयार केल्याप्रमाणे पुणे ते राजगुरुनगर रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. याबाबत अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली होती. खेड तालुक्यातून जाणाºया राष्ट्रीय राजमार्गाच्या रुंदीकरणात नऊ गावांतील जमिनी संपादन होणार आहेत. संतोषनगर, वाकी खुर्द, शिरोली, चाकण, चांडोली, चिंबळी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कुरुळी या गावांच्या जमिनीचा त्यामध्ये समावेश आहे.शेतकºयांच्या भूमिका४चौपदरीकरणात संपादन झालेल्या व अनेक वर्षे अडकलेल्या जमिनीचा मोबदला आधी द्यावा.४सात-बारा, नोटिसा, वहिवाट यांचा योग्य मेळ घालावा.४सात-बारा उताºयावरील गुंता आधी सोडवावा.४संबंधितांना सर्व मोबदला मिळाल्याशिवाय संपादन करू नये.

टॅग्स :Puneपुणे