शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

या दगडापासून व्हायची पुण्याची सुरुवात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 21:12 IST

सर्वसाधारणपणे जेवढी महापालिकेची हद्द असते तेवढे शहराचे क्षेत्रफळ मानले जाते. जसजसा महापालिका क्षेत्राचा विस्तार होतो तसतसे शहर अवाढव्य बनत जाते.

ठळक मुद्देइंग्रजांनी उभारलेल्या झिरो स्टोनकडे महापालिकेचे दुर्लक्ष पुण्यातील पोस्ट ऑफिसपासून सुरु व्हायची शहराची जुनी हद्द

पुणे : सर्वसाधारणपणे जेवढी महापालिकेची हद्द असते तेवढे शहराचे क्षेत्रफळ मानले जाते. जसजसा महापालिका क्षेत्राचा विस्तार होतो तसतसे शहर अवाढव्य बनत जाते. पण दीडशे वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी त्यावेळी साधू वासवानी रस्त्यावरील पोस्ट ऑफिसजवळ झिरो स्टोन अर्थात शून्य मैलाचा दगड उभा करून शहर हद्दीचा प्रारंभ बिंदू मानला होता. 

         पुणे शहर दिवसेंदिवस विस्तार आहे. अनेकदा लांबचे उपनगर मानला जाणारा भाग आज शहरात समाविष्ट झाला आहे. सुमारे ५०० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते शहरात आहेत. अशावेळी जुन्या झिरो स्टोनचा मात्र शहर प्रशासनाला विसर पडला आहे. त्यामुळे एकेकाळी शहराची हद्द ठरवणारा ऐतिहासिक ठेवा धूळ खात उभा असल्याचे दिसते. या दगडावर झिरो स्टोन या अक्षरांसह पुणे नाशिक, अहमदनगर, पौड रोड अशा विविध गावांची नावे कोरलेली आहेत. मात्र या इतिहासाची पाऊलखुण असलेल्या या दगडाचे जतन करण्यासाठी त्याभोवती चौकटीचे सुशोभिकरण करण्यास सुरुवात झाली आहे. हे काम अद्यापही पूर्ण झाले नसून अनेकदा बंदच असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. 

      असाच दगड पुणे कॅंटोन्मेंटची हद्द ठरवण्यासाठी चार बाजूने उभा करण्यात आला आहे. मात्र त्याला चुना लावून त्याचे जतन करण्यात आले आहे. याबाबत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे  यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी इंग्रजांनी प्रत्येक गावाची हद्द त्या गावाच्या पोस्ट ऑफिसपासून मोजण्यास सुरुवात केल्याचे सांगितले.यामुळे त्या शहरापासून इतर आजूबाजूच्या गावांचे अंतर मोजण्यास सुकर होत होते. असे दगड वाढत्या शहरीकरणाच्या काळात आठवण म्हणून जपायला हवेत असे मत त्यांनी व्यक्त केले.                  

टॅग्स :Puneपुणेhistoryइतिहास