शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

#MiPunekar : आहाहा... पुण्यातले 'हे' सात पदार्थ म्हणजे खवय्यांसाठी स्वर्गसुखच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 20:00 IST

पुण्याचा गणेशोत्सव,पुण्यातील पर्यटनस्थळे, पुण्यातील सांस्कृतिक चळवळ जशी प्रसिद्ध आहे तशीच पुण्याची खाद्य संस्कृतीही तितकीच प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही पुण्यात राहून हे पदार्थ ट्राय केले नसतील तर तुम्ही पुण्याच्या अस्सल चवीला मुकला आहात.

पुणे : पुण्यातील पुणेरी पाट्या जश्या जगप्रसिद्ध आहेत. तशीच पुण्यातील खाद्यसंस्कृतीही जगात नावाजली जाते. पुणेकर चाणाक्ष असल्याने त्यांच्या आवडीचे पदार्थही त्याच पद्दतीचे असतात. तेव्हा तुम्ही पुण्यात आहात आणि खालील पदार्थ तुम्ही ट्राय केले नसतील, तर आजच या पदार्थांचा आस्वाद घ्या. 

गार्डन वडापावनळस्टॉप आणि कॅम्प भागात हा वडापाव मिळतो. येथील वड्याची साईज मोठी असते. तसेच पावामध्ये हिरवी चटणी व सोबत चिरलेला कांदा याची खासियत अाहे. पुणेकरांमध्ये हा वडापाव खूप फेमस असून याचा आस्वाद घेण्यासाठी पुणेकर रोज संध्याकाळी गर्दी करतात. 

संतोष बेकरीचे पॅटीसरविवारी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाष्ट्याला संतोषचे पॅटीस खवय्ये पुणेकर खात नाहीत असं क्वचितच होत असेल. आपटे रस्त्यावरील या बेकरीमध्ये खमंग गरमागरम पॅटीस मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणची वाटी केकही उत्तम असते. 

अनारसे सामोसातुम्ही जर सदाशिव पेठेत आहात आणि तुम्हाला सामोसा खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही अनारसे सामोसा नक्कीच ट्राय करायला हवा. या सामोस्यासोबत मिळणाऱ्या चटणीला नागरिकांकडून विशेष पसंती असते. जिवाला खा! असे येथील ब्रिदवाक्य आहे. 

 

गुडलकचा बनमस्कासकाळचा नाष्टा करायचाय आणि काही तेलकट खायचं नसेल तर मग गुडलकचा बनमस्का खायालाच हवा. डेक्कन येथील गुडलकच्या बनमस्क्याला पर्याय नाही.  गरमागरम चहा आणि लोण्याइतक्याच मऊ असलेला बनमस्का पुणेकरांचा दिनक्रमच आहे. विकेंडला येथील बनमस्का खाण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात. 

दुर्गाची कोल्डकॉफीदुर्गाची कोल्डकॉफी म्हणजे सुख:, अशी भावना पुण्यातील तरुणाईत पाहायला मिळते. कोथरुड येथील या कॅफेमध्ये कोल्डकॉफी पिण्यासाठी दिवसभर गर्दी पाहायला मिळते.  येथे मिळणाऱ्या थिक कॉफीमुळे ही कॉफी तरुणांची आवडती आहे. 

सुजाता मस्तानी इतिहासात मस्तानी नावाला जितकं वलय आहे तितकंच वलय खाद्य संस्कृतीतल्या मस्तानीला आहे. घट्ट आणि गोड दूध त्यात आईस्क्रीम आणि त्यावर काजू, बेदाणे आणि बदामाचे तुकडे असलेली पुण्यातील ही मस्तानी मनतृप्त करते. उन्हाळ्यात थंडगार मस्तानी स्वर्गसुखाचा आनंद देते यात शंका नाही.

वाडेश्वरचे आप्पेपुण्यात तुम्हाला साऊथ इंडियन खायचयं, तर मग वाडेश्वरला भेट द्यायलायच हवी. येथील आप्पे तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जातात. या आप्प्यांसोबत मिळणारी खाेबऱ्याची चटणीही उत्तम लागते. या आप्पायांच्या जोडीला कॉफी असेल तर उत्तमच. या आप्प्यांची चव खूप काळ जीभेवर रेंगाळत राहते.  

टॅग्स :foodअन्नcultureसांस्कृतिकPuneपुणे