शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

बारावीचे १६ हजार परीक्षार्थी

By admin | Updated: February 21, 2015 02:08 IST

बारावीच्या परीक्षेला शनिवारपासून (दि. २१) सुरू होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील १३ केंद्रांवरून सुमारे १६ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

पिंपरी : बारावीच्या परीक्षेला शनिवारपासून (दि. २१) सुरू होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील १३ केंद्रांवरून सुमारे १६ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. महाविद्यालयामध्येही विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था पूर्ण झाली आहे. परीक्षेत गैरमार्गाचा वापर होणार नाही, याचीही दक्षता परीक्षा विभागाच्या वतीने घेतली जात आहे.शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी १० मिनिटे पेपर दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वेळेत पोहोचवण्यासाठीचीही व्यवस्था परीक्षा विभागाने पूर्ण केली आहे. परीक्षेविषयीच्या सूचना ही प्रत्येक परीक्षा केंद्रावर शुक्रवारीच दिल्या आहेत. परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे नंबर टाकण्याचे कामही झाले आहे. शाळेच्या वेळापत्रकात बदलबारावीचा पेपर असल्यामुळे ज्या महाविद्यालयांत परीक्षा केंद्र आहे, तेथील शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत तासिका होणार आहेत. तर ज्या ठिकाणी शाळा दुपारच्या होत्या, त्या ठिकाणी त्या २ ते ५मध्ये भरविण्यात येणार आहेत.एखादा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाताना धावपळ होऊ नये, कारण अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी परीक्षा विभागाने त्याच्या जवळच्या केंद्रावर परीक्षा देण्याची सोय उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)कॉफी रोखण्यासाठी तीन भरारी पथके असणार आहेत. विद्यार्थ्यांना मुक्त वातावरणात पेपर देता यावा, कुठेही गैरमार्गाचा वापर होणार नाही, याची खबरदारी पथकांच्या वतीने घेतली जाणार आहे. - पराग मुंडे, सहायक प्रशासन अधिकारी कॉफीमुक्त अभियान४शिक्षण विभागाच्या वतीने कॉफीमुक्त अभियान राबवण्यासाठी गैरमार्ग रोखण्यासाठी कॉफीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यालयाला सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यालयांनाही कॉफी रोखण्याच्या सूचना केल्या आहेत.