शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा एकर ज्वारी राखली पक्ष्यांसाठी

By admin | Updated: May 12, 2017 04:56 IST

तीव्र उष्णतेमुळे मनुष्याला नकोशे होत आहे तर प्राणीपक्ष्यांचे काय, यासाठी उपाय म्हणून स्वत:च्या शेतातील काबाडकष्ट करून आलेले

संदीप धुमाळ । लोकमत न्यूज नेटवर्कवरवंड : तीव्र उष्णतेमुळे मनुष्याला नकोशे होत आहे तर प्राणीपक्ष्यांचे काय, यासाठी उपाय म्हणून स्वत:च्या शेतातील काबाडकष्ट करून आलेले पीक कडेठाण येथील शेतकऱ्याने पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारी दिली.सध्या शेतकऱ्यांचा मालाचा बाजारभावाबाबत प्रश्न, विजेचा प्रश्न, शेतमालाचे उत्पादन होईल का यांची चिंंता, दुष्काळ, रोग, अवकाळी अशा विविध प्रश्नांनी वेढलेला आहे. उत्पादनाची पर्वा न करता नुकसान होईल यांची काळजी नकरता कडेठाण येथील लक्ष्मण कुंजीर यां शेतकऱ्यांने चक्क अर्धा एकर ज्वारी पक्ष्यांसाठी राखून ठेवली आहे ही ज्वारी न काढता तशीच शेतात उभी आहे. या लखलखत्या उन्हामध्ये माणसाला नकोसे झाले आहे. यामुळे या शेतकऱ्याने पक्ष्यांसाठी शेतामध्ये पिण्यासाठी कापून ठेवलेले पाण्याचे ड्रम ठिकठिकाणी ठेवले आहे. यामुळे या पक्षांची अन्नसाठी व पाणीसाठीची वणवण थांबणार आहे.शेतकरी लक्ष्मण कुंजीर या वेळी म्हणाले, की या उष्णतेचे प्रमाण तीव्र असून माणसाला या उष्णतेने असहाय झाले आहे, तर या पक्ष्यांचे काय, असा क्षणभर विचार आला यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक जण स्वत:चा विचार करत आहे. कोणीही या प्राण्यांचा व पक्ष्यांचा विचार करत नाही. मात्र सर्वांनी थोडा का होईना त्यांचा विचार केला पाहीजे. यावेळी लक्ष्मण कुंजीर, संजय रणधीर, अजित दिवेकर, हृषीकेश कुंजीर उपस्थित होते.