शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगाराचा टोळक्याकडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:17 IST

गुन्हेगारीक्षेत्रात बस्तान बसवण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराचा तरुणाच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोंधळेनगर येथील शनिमंदिर चौकात घडली घडली आहे.

हडपसर - गुन्हेगारीक्षेत्रात बस्तान बसवण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराचा तरुणाच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोंधळेनगर येथील शनिमंदिर चौकात घडली घडली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुजित वर्मा (वय २२, रा़ मूळ रा़ माळवाडी, हडपसर) असे त्याचे नाव आहे़ सुजित गोंधळेनगर येथून सासवड रोडच्या दिशेने दुचाकीवर जात असताना शनिमंदिर चौकाजवळ दबा धरून बसलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामुळे जखमी झालेला सुजित जागीच कोसळला. याची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले़ परंतु, सुजितचा जागीच मृत्यू झाला होता़सुजित मूळचा अहमदनगर येथील रहिवासी आहे. तेथे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याला तडीपार करण्यात आले होते. सध्या तो हडपसर परिसरात राहत होता. मांजरी, हडपसर अशा परिसरातील तरुणांना सोबत घेऊन गुन्हेगारीक्षेत्रात बस्तान बसविण्यासाठी सुजित छोटे-मोठे गुन्हे करीत होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यातही मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी भेट दिली असून पोलिसांनी केलेल्या तपासणीत घटनास्थळाजवळील सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर कैद झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक के. एस़ लोंढे अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :MurderखूनPuneपुणे