शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बाजीप्रभूंना अभिवादन

By admin | Updated: July 17, 2017 04:26 IST

श्रीमंत सरदार स. ह. गुप्ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ट्रस्टतर्फे वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : श्रीमंत सरदार स. ह. गुप्ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ट्रस्टतर्फे वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मानसी देशपांडे, अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर वैद्य आदी उपस्थित होते.याप्रसंगी उल्हास पवार, सतिंद्रनाथ फडकर, अरुण देशपांडे आणि प्रमोदिनी चिटणीस यांना सामाजिक कार्याबद्दल ‘वीररत्न बाजीप्रभू देशपांडे जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी बाजीप्रभूंच्या पन्हाळा येथील पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिकृती भेट देण्यात आली. या वेळी मोहन शेटे यांनी शब्दप्रभू राम गणेश गडकरी यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. अ‍ॅड. रवी यादव यांनी बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू यांच्या समाधीकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. अशोक देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार वाढावकर आणि पुष्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.