शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

रिबर्थ या स्वयंसेवी संस्थेतर्फे अवयवदान या विषयावर ‘ग्रीन कॉरिडॉर’ शॉर्ट फिल्म स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:09 PM

अवयवदानाच्या विषयावर जनजागृती करण्यासाठी रिबर्थ या स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘‘ग्रीन कॉरिडॉर’’ ही शॉर्ट फिल्म (लघुपट) स्पर्धा आयोजिण्यात आली आहे.

ठळक मुद्देफिल्म सादर करण्याची मुदत १५ मार्च, रविवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरणया स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून योगदान देण्यासाठी उत्सुक आहोत : आरती गोखले

पुणे : अवयवदानाच्या विषयावर जनजागृती करण्यासाठी रिबर्थ या स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘‘ग्रीन कॉरिडॉर’’ ही शॉर्ट फिल्म (लघुपट) स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. फिल्म सादर करण्याची मुदत १५ मार्चपर्यंत असून या स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये होणार, अशी माहिती आरती गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राजेश शेट्टी, मिलिंद लेले आदी उपस्थित होते. ‘ब्रेन डेड’ व्यक्तीचे अवयवदान करून मरणासन्न व्यक्तीला जीवनदान दिले जाऊ शकते. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानदेखील विकसित करण्यात आले आहे. परंतु अवयवदानासंदर्भात पुरेशी जनजागृती नसल्यामुळे वैद्यकीय प्रयत्नांना मर्यादा पडत आहेत. त्यामुळेच शॉर्ट फिल्मसारख्या माध्यमातून या विषयावर जनजागृती घडविण्यासाठी रिबर्थ संस्थेतर्फे या अभिनव आयोजन केले आहे. आजपर्यंत शॉर्ट फिल्मच्या माध्यमातूून अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळले आहेत. परंतु अवयवदानासंदर्भात जनजागृतीसाठी शॉर्ट फिल्मचे माध्यम निवडण्याचा हा उपक्रम नक्कीच प्रभावी ठरणार आहे. त्यामुळेच या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून योगदान देण्यासाठी उत्सुक आहोत, असे आरती गोखले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Organ donationअवयव दानPuneपुणे