शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘टायझर ईझी कॉटन’ श्रेणीला महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 05:09 IST

लोकप्रिय ब्रँड ‘टायझर’ने नुकत्याच सादर केलेल्या ‘ईझी कॉटन’ या शर्टस् आणि ट्राऊझर्सच्या श्रेणीला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

पुणे : लोकप्रिय ब्रँड ‘टायझर’ने नुकत्याच सादर केलेल्या ‘ईझी कॉटन’ या शर्टस् आणि ट्राऊझर्सच्या श्रेणीला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ईझी कॉटनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ग्राहकांना कॉटनचा संपूर्ण कम्फर्ट तर मिळतोच, परंतु कॉटनच्या देखभालीसाठी वेळ आणि पैसे खर्च करायची अजिबात गरज नाही. शर्टस् ५९५ रु. ट्राऊझर्स ८९५ रुपये किमतीत उपलब्ध आहेत.रु. ५९५/-मध्ये कॉटनचा कम्फर्ट, सुयोग्य किंमत व झिरो मेंटेनन्स असा तिहेरी फायदा फक्त ‘टायझर ईझी कॉटन’च देत असून मार्केटमध्ये अशा प्रकारचा ‘टायझर’ हा एकमेव ब्रॅण्ड आहे. प्लेन व चेक्स प्रिंट्समध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत.टायझरचे संचालक कुणाल मराठे यांनी सांगितले की, ‘टायझर’ ब्रॅण्ड नेहमीच ग्राहकांना काय हवे आहे आणि ते कसे देता येईल याचा सातत्याने विचार करतो. कडक उन्हाळा सुसह्य करण्यासाठी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही ‘टायझर ईझी कॉटन’ ही शर्टस् आणि ट्राऊझर्सची श्रेणी घेऊन आलो आहोत. ईझी कॉटनमुळे तुम्हाला कॉटनचा संपूर्ण कम्फर्ट तर मिळतोच पण कॉटनच्या देखभालीचा कोणताही त्रास तुम्हाला होत नाही.ईझी कॉटनचे वैशिष्ट्य सांगताना कुणाल मराठे म्हणाले, ‘ईझी कॉटन’चे फॅब्रिक हे टायझरने स्वत: संशोधन आणि विकास करून निर्माण केले असून त्याचे पेटंट मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कॉटन आणि डेनियर फॅब्रिकचा वापर करून तयार केलेले हे ईझी कॉटन नाविन्यपूर्ण फॅब्रिक इंडस्ट्रीमध्ये फक्त ‘टायझर’कडेच असून या फॅब्रिकमुळे ग्राहकांना कॉटनचा संपूर्ण कम्फर्ट तर मिळतोच पण कॉटन असूनही याला इस्त्रीची गरज पडत नाही. या खास श्रेणीला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून आताचा कडक उन्हाळा ईझी कॉटनच्या सहाय्याने नक्कीच स्टायलिश आणि कूल बनेल असा मला विश्वास आहे.ईझी कॉटनची संपूर्ण श्रेणी स्टायलिश आणि आकर्षक रंगात, महाराष्ट्रातील टायझरच्या ५० हून अधिक शोरूम्समधून उपलब्ध करण्यात आली आहे. (वा. प्र.)

टॅग्स :businessव्यवसाय