शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

विमानतळावर पकडले सव्वा कोटीचे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:34 IST

केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम्स) अधिकाºयांनी लोहगाव विमानतळावर तस्करीचे तब्बल एक कोटी ३८ लाख रुपयांचे साडेचार किलो सोने पकडले.

पुणे : केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम्स) अधिका-यांनी लोहगाव विमानतळावर तस्करीचे तब्बल एक कोटी ३८ लाख रुपयांचे साडेचार किलो सोने पकडले. सोन्याची बिस्किटे, सोन्याच्या तारांचा समावेश आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून हे सोने आखाती देशातून आणले होते.रफतजहान शौकत अली, आसिफ खान, मोहम्मद अश्फाक मोहम्मद कासीम, हुसेन सय्यद अहमद (चौघे रा. मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अबुधाबीवरून जेट एअरवेजचे विमान आले होते. उतरल्यानंतर गडबडीत जात असताना त्यांच्याबाबत अधिका-यांना संशय आला. बॅगेमध्ये -होडियम नावाच्या धातूच्या आवरणामध्ये सोन्याच्या तारा, सोन्याची बिस्किटे लपवून आणल्याचे समोर आले. डेप्युटी कमांडंट भरत नवले, असिस्टंट कमांडंट मनीष दुडपुरी यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती उपायुक्त महेश पाटील यांनी दिली.