शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोकवडी शाळेत भरला आठवडे बाजार

By admin | Updated: April 2, 2017 02:58 IST

भाजी... ताजी भाजी... १० रुपये किलो कांदा... अरे घ्या भाजी घ्या... ताजी ताजी भाजी घ्या... चिमुकल्यांच्या या घोषणांनी गोकवडी शाळेचा आवार

नेरे : भाजी... ताजी भाजी... १० रुपये किलो कांदा... अरे घ्या भाजी घ्या... ताजी ताजी भाजी घ्या... चिमुकल्यांच्या या घोषणांनी गोकवडी शाळेचा आवार दणाणून गेला. निमित्त होते शाळा प्रशासनाने आायोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या आठवडे बाजाराचे. ग्रामस्थ आणि पालकांनी या बाजारात खरेदी करत विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानाचे कौतुक केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकवडी (ता़ भोर) येथील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या ज्ञानाबरोबरच शालाबाह्य ज्ञानात वाढ होण्यासाठी,व्यवहारीक चलनातील नाणी, नोटा यांचा परिचय होणे व नोकरीपेक्षाही उद्योग व्यवसायाची आवड निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकवडी येथे करण्यात आले होते़ या आठवडे बाजाराचे उद्घाटन सरपंच धनश्री गोरडे, उपसरपंच हैयाज शेख, पोलीस पाटील सुधाकर बांदल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शीतल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले़ या बाजारात ग्रामस्थांनी १ हजार रुपयाचा भाजीपाला खरेदी करून विद्यार्थ्यांचे शालाबाह्य तसेच व्यवहार ज्ञान या गुणांची स्तुती केल्याचे मुख्याध्यापक रवींद्र थोपटे यांनी सांगितले़ (वार्ताहर)