शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गबाधितांना १० लाख रुपये गुंठा द्या - बाबाराजे जाधवराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:17 IST

झेंडेवाडी ते नीरा राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांनी कोणतीही हरकत घेतली नाही. परंतु यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होणार आहे.

गराडे - झेंडेवाडी ते नीरा राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांनी कोणतीही हरकत घेतली नाही. परंतु यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होणार आहे. शासनाकडून जमिनीस मिळणारा बाजारभाव कमी आहे. तरी या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील शेतक-यांना १० लाख रुपये गुंठा बाजारभाव दिला जावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्याचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी केली.काळेवाडी ( ता. पुरंदर ) येथील सरस्वती मंगल कार्यालयात बुधवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५मधील रस्त्याच्या विस्तारीकरण बाबत बाधीत शेतकरी व अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधवराव बोलत होते.यावेळी शेतकरी बाळासाहेब काळे, गुलाब झेंडे , सागर काळे, अ‍ॅड. बबनराव लडकत, समीर झेंडे, गुलाब झेंडे, अविनाश झेंडे, अजित गोळे, बाळासाहेब झेंडे , संदिप जाधव, ऋषीकेश जाधव, रमेश भापकर, राजेंद्र काळे, रमेश विधाते, चिंतामणी काळे तसेच ढुमेवाडी, झेंडेवाडी , काळेवाडी, पवारवाडी, दिवे येथील शेतकरी उपस्थित होते.शासनाच्या वतीने विषेष भूसंपादन अधिकारी समीक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे, कार्यकारी अभियंता राज्य मार्ग मिलिंद वाबळे, भूमिलेख उपअधिक्षक रविंद्र पिसे अधिकारी उपस्थित होते.पवारवाडी येथील जवळपास २० घरे यांचा बहुचर्चित प्रश्न काही सुटण्यासारखा नाही. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल करावा, असे शेतकºयांनी म्हणणे मांडले.साडेचार लाख रुपयांपर्यंत शासन गुंठ्याला बाजारभाव देण्यास तयार आहे. पण आपण केलेली १० लाख रुपयांची मागणी शासनाला कळविली जाईल. देण्यात येणारा मोबदला हा आर्थिक स्वरुपातच असेल, असे विशेष भूसंपादन अधिकारी समीक्षा चंद्राकार यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या