शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ती' चे स्वागत वाजतगाजत व रंगोळी पायघड्या घालून !(व्हिडीओ)

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 21:14 IST

ती चिमुकली पाहुणी आली ते तब्बल पंचावन्न वर्षांनी...मग काय या पाहुणीचे स्वागत वाजतगाजत, महिलांनी फुगड्या खेळतबआणि रांगोळ्यांच्या पायघड्या घालत झाले! 'ती'चे स्वागत असे काही जंगी स्वागत झाले की हा  कुतूहलाचा विषय झाला.

पुणे (राजगुरूनगर): ती चिमुकली पाहुणी आली ते तब्बल पंचावन्न वर्षांनी...मग काय या पाहुणीचे स्वागत वाजतगाजत, महिलांनी फुगड्या खेळतबआणि रांगोळ्यांच्या पायघड्या घालत झाले! 'ती'चे स्वागत असे काही जंगी स्वागत झाले की हा  कुतूहलाचा विषय झाला.  राजगुरूनगर येथील समीर थिगळे यांच्या घरातील ही घटना. या कुटुंबात मुलगीने पंचावन्न वर्षात जन्म घेतला नव्हता. त्यामुळे मुलीची ओढ काय असते त्या कुटुंबाने अनुभवली. मुलगी घरात सोनपावलांनी यावी ही कुटुंबातील सर्वांचीच इच्छा. हे स्वप्न पूर्ण झाले तेही तब्बल पंचावन्न वर्षांनी! मग काय आनंदाला भरते आले आणि चिमुकलीचे स्वागत भन्नाट झाले. समीर व नीलिमा या दाम्पत्यास झालेली मुलगी त्यांच्या कुटुंबियात पंचावन्न वर्षानंतर मुलगी म्हणून जन्मास आली. त्यामुळे तिच्या जन्माचे अप्रूप साऱ्या कुटुंबास झाले. त्या आनंदात मग महिला फुगड्या खेळत व बाळाच्या आगमनावेळी रांगोळीच्या पायघड्या घालीत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात झाले. हे मुलीचे स्वागत मात्र कौतुकाचा विषय ठरला आहे.

टॅग्स :KhedखेडParenting Tipsपालकत्व