शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

गौरव रायते, वर्षा राजखोवा विजेते

By admin | Updated: March 18, 2015 00:46 IST

सिंहगड महाविद्यालयाचा गौरव रायते व फर्ग्युसन महाविद्यालयाची वर्षा राजखोवा यांनी अनुक्रमे ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिस युवा नेक्स्ट २०१५’चा किताब पटकावला.

पुणे : लोकमत व रांका ज्वेलर्स यांच्या वतीने कुमार पॅसिफिक मॉल येथे आयोजित ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिस युवा नेक्स्ट २०१५’ स्पर्धेत सिंहगड महाविद्यालयाचा गौरव रायते व फर्ग्युसन महाविद्यालयाची वर्षा राजखोवा यांनी अनुक्रमे ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिस युवा नेक्स्ट २०१५’चा किताब पटकावला. स्पधेर् वेळी रांका ज्वेलर्सचे महासंचालक तेजपाल रांका, कुमार पॅसिफिक मॉलचे आॅपरेशन मॅनेजर मंकेश्वर पांडे, परीक्षक ‘आजोबा’फेम कॉस्च्यूम डिझायनर नमिता गोगटे, चेतन अग्रवाल, राजेश कुमार आदी उपस्थित होते. नितू भाटिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या वेळी रांका म्हणाले, ‘‘तरुणांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकमत युवा नेक्स्टने मिळवून दिलेले हे एक व्यासपीठ आहे. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मुलांसाठी ही एक मोठी संधी आहे.’’रविवारची सुटी असल्याने स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला. पुण्याच्या विविध भागांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.(प्रतिनिधी)