शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

खालुंब्रेत गॅसगळती

By admin | Updated: February 12, 2015 02:26 IST

चाकण- तळेगाव रस्त्यावर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास टँँंकरमधून गॅस गळती झाली. गाडी उभी करून वाहन चालकाने पळ

चाकण : चाकण- तळेगाव रस्त्यावर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास टँँंकरमधून गॅस गळती झाली. गाडी उभी करून वाहन चालकाने पळ काढल्याने चाकण-तळेगाव रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली दोन्ही बाजूला ५-६ किलो मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गॅस भरलेला टंकर मुंबई बाजूकडून चाकणकडे जात होता. घटनास्थळी चाकण पोलीस ठाण्यातील सहा व पंतप्रधान बंदोबस्तातील १५ असे एकूण २१ पोलीस रवाना झाले असून फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या रवाना झाल्या होत्या. भारत गॅसच्या शिक्रापूर येथील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून रात्री ९ वाजेपर्यंत अधिकारी पोहोचले नव्हते. कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून गावातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ५ ते ६ किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या तीन पदरी रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी देहूफाटा मार्गे व चाकण एमआयडीसी तून तळवडे मार्गे वाहतूक वळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. (वार्ताहर)