शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात दांडेकर पुलावर टोळक्यांनी १५ गाड्या फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 10:11 IST

दांडेकर पुलाजवळील आंबिल ओढा परिसरात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या १५ गाड्यांवर दगडफेक करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ११ वाजता घडला.

पुणे : दांडेकर पुलाजवळील आंबिल ओढा परिसरात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या १५ गाड्यांवर दगडफेक करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ११ वाजता घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आंबिल ओढा येथील सर्व्हेनंबर १३२ येथील झोपडपट्टीत ही घटना घडली. या प्रकरणी टेम्पोचालक नेताजी डांगे यांनी फिर्याद दिली आहे.शहरात रात्री-अपरात्री किरकोळ कारणावरून रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. दांडेकर पुलाजवळील सर्व्हे नंबर १३२ येथील झोपडपट्टीमध्ये बाहेर दुचाकी वाहने लावण्यात आल्या होत्या. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ४ जणांचे टोळके आता काठ्या घेऊन आले होते. त्यांनी आल्या आल्या रस्त्याकडेच्या दुचाकी गाड्या फोडण्यास सुरुवात केली.त्याचा आवाज ऐकून नेताजी डांगे हे बाहेर आले. त्यांनी मुले गाड्यांची तोडफोड करीत असल्याचे पाहून आरडाओरडा केला. तेव्हा लोक घरातून बाहेर आले. हे पाहून हे चौघेही जण पळून गेले. त्यांच्या या तोडफोडीत १३ दुचाकी, १ मोटार आणि १ रिक्षाचे नुकसान झाले आहे.