शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गडलिंग यांना २५ जूनपर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 04:30 IST

माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांची अ‍ॅन्जीओग्राफी झाल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. 

पुणे : माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांची अ‍ॅन्जीओग्राफी झाल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना २५ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.सुधीर प्रल्हाद ढवळे (रा. सारनाथ टॉवर बुध्दनगर, गोवंडी, मुंबई), रोना विल्सन (रा. नवी दिल्ली), शोमा सेन (रा. नागपूर) आणि महेश सीताराम राऊत (रा़ पिंपळरोड, नागपूर. मूळ रा. लाखापूर, जि. चंद्रपूर) यांच्या पोलीस कोठडीत यापूर्वीच २१ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.गडलिंग यांच्यावर ससून रूग्णालयात अ‍ॅन्जिओग्राफी करण्यात आली. रोना विल्सन आणि गडलिंग हे प्रतिबंधित सीपीआय माओवादी या संघटनेसाठी काम करतात याबाबतचे पुरावे उपलब्ध असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. अटक केल्यापासून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा तपास करण्यात आला नसून तपास करणे गरजेचे असल्याचे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सांगितले. बचाव पक्षाचे वकील शाहिद अख्तर, अ‍ॅड. सिद्धार्थ पाटील, अ‍ॅड. राहुल देशमुख यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. गडलिंग हे अटक केल्यापासून तब्बल ४८ तास पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांच्याकडे तपास करण्यात आला असून आणखी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तीवाद केला़ न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून त्यांना पोलीस कोठडी सुनावली.