शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

कौटुंबिक न्यायालयासमोरच पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:55 IST

पोटगीच्या दाव्यासाठी न्यायालयात आलेल्या पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीने कौटुंबिक न्यायालयाच्या गेटवरच रॉकेल ओतून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

पुणे : पोटगीच्या दाव्यासाठी न्यायालयात आलेल्या पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीने कौटुंबिक न्यायालयाच्या गेटवरच रॉकेल ओतून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. भरगर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती़ याप्रकरणी पतीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोहेल लतीफ पठाण (वय २६, रा. घोरपडी पेठ) असे पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी आरबिन पठाण (वय २२) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल व आरबिन यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे सोहेल यांनी तिहेरी तलाक दिला आहे. आरबिन यांना तो मान्य नाही. त्यानंतर त्यांनी पोटगी मिळावी यासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. आरबीन यांनी यापूर्वीही सोहेलविरोधात पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. दरम्यान मंगळवारी दुपारी पोटगीची तारीख होती. त्यामुळे त्या कौटुंबिक न्यायालयात आल्या होत्या. सोहेलही त्या ठिकाणी आला. गेटवरच आरबिन यांना अडवत दावा पाठीमागे घ्यावा, यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी त्याने बाटलीतील रॉकेल त्यांच्या अंगावर ओतले. तसेच, त्यांना हाताने मारहाण केली.