शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना मिळणार घरपोच मोफत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:20 IST

पुरंदर तालुक्यात एक हजार ५९ अपंगांची आॅनलाइन नोदणी झाली आहे. त्यातील गरजू अपंगांना सरसकट संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देऊन अन्नसुरक्षा यादीमध्ये त्यांना प्राधान्य देणार आहे

पुणे : पुरंदर तालुक्यात एक हजार ५९ अपंगांची आॅनलाइन नोदणी झाली आहे. त्यातील गरजू अपंगांनासरसकट संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देऊन अन्नसुरक्षा यादीमध्ये त्यांना प्राधान्य देणार आहे. ज्या अपंगांना अवयवाची कमतरता असल्याने ते शासकीय कार्यालयामध्ये येऊ शकत नाही, अशा अपंगांसाठी शासकीय योजनांचा लाभ घरपोच कशा देता येतील. यासाठी प्रयत्न करणार आहे, असे मत नायब तहसीलदार संजय काटकर यांनी व्यक्त केले.प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने पुरंदर तालुक्यात रानमळा (जगतापवस्ती) येथे अपंगांना मार्गदर्शन मेळावा आयोजिला होता.या मेळाव्याप्रसंगी प्रामुख्याने अपंगांना एसटी पास, रेल्वे पास व शासनातर्फे अपंगांची ओळखम्हणून व शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी युडीआयडी कार्ड,संजय गांधी, इंदिरा गांधी आवास योजनांचा फॉर्म भरून घेऊन ५० लोकांना युडीआयडी कार्डवाटप करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी युडीआयडी फॉर्म ८०, एसटी पास १६७, रेल्वे पास फॉर्म २०४ संजय गांधी व इंदिरा गांधी ४२ फॉर्म भरून घेण्यात आले. हा मेळावा प्रहार संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षा सुरेखा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला.या वेळी पुरंदर पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय काळे, नायब तहसीलदार संजय काटकर, पुरवठा अधिकारी चंद्रशेखर दगडे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेन्द्र सातव, माजी उपसभापती माणिक झेंडे रानमळा सरपंच सुनंदा कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजनपुणे जिल्हा संपर्कप्रमुख व पदाधिकारी सुरेश जगताप, कल्पना गुरव, दिलीप भोसले, फिरोज पठाण, दत्ता दगडे यांनी केले होते.या वेळी नरेंद्र कुदळे, संदीप कुदळे, विशाल कुदळे, खुशालकुदळे, सुरेश भोसले, भानुदास जगताप, डॉ. सचिन जगताप सुनील कापरे, नीता जगताप, जीवन टोपे, शरद जाधव, मीना लोहकरे, सुनील शिंदे तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.