शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोगस तिकिटे विक्रीप्रकरणी तरुणाला अटक, सनबर्न फेस्टिव्हलबाबत केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:31 IST

सनबर्न फेस्टिव्हलची बोगस तिकिटे विकणा-या तरुणाला सायबर सेलने मुंबईतून अटक केली आहे़

पुणे : सनबर्न फेस्टिव्हलची बोगस तिकिटे विकणा-या तरुणाला सायबर सेलने मुंबईतून अटक केली आहे़ मोहम्मद हुजेफा हनीफ घराडे (वय १८, रा़ सारा अपार्टमेंट, नालासोपारा, पालघर) असे त्याचे नाव आहे़ त्याच्याकडून २ मोबाईल, ४ सिमकार्ड, १ डेबिट कार्ड, २ पेनड्राईव्ह, १ लॅपटॉप, १ सनबर्नचे कार्ड असा माल जप्त केला आहे़उंड्री येथील एकाने फेसबुकवर असलेल्या सनबर्नचे पेजवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून ५ तिकिटे खरेदी केली होती़ त्यासाठी त्यांनी १८ हजार रुपये पेटीएमद्वारे ट्रान्सफरही केले़ प्रत्यक्ष कार्यक्रमाला गेल्यावर त्यांना ही तिकिटे बोगस असल्याचे सांगण्यात आले़ त्यावरून त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दाखल केली होती़ या गुन्ह्याचा सायबर सेलमार्फत समांतर तपास सुरू असताना दिलेल्या मोबाईलवरून तो नालासोपारा पश्चिम येथे असल्याची माहिती मिळाली़पोलिसांनी तेथे जाऊन मोहम्मद घराडे याला पकडले़ पुढील कार्यवाहीसाठी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ही कामगिरी सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, उपनिरीक्षक मंदा नेवसे, पोलीस हवालदार अत्तार, अब्दागिरे, गावडे, बिचेवार, दिवाणे या पथकाने केली़ बोगस तिकिटे देऊन कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क साधावा.आॅनलाईन फसवणुकीच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये अनेक जणांची फसवणूक होत आहे. संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Arrestअटक