शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वाहन कर्जप्रकरणी ‘रुपी’चे चौघे अटकेत

By admin | Updated: August 12, 2016 01:12 IST

बनावट कागदपत्रे सादर करून ६० लाखांचे कर्ज मिळवून देऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या रुपी बँकेच्या विविध शाखांच्या ४ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.

पुणे : बनावट कागदपत्रे सादर करून ६० लाखांचे कर्ज मिळवून देऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या रुपी बँकेच्या विविध शाखांच्या ४ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने चौघांनाही १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. प्रदीप जोशी (वय ५३, रा. वडगाव खुर्द), दत्ता पगारे (वय ५६, रा़ कोथरूड), महेंद्र दोशी (वय ५८, रा. सदाशिवपेठ) आणि प्रशांत गोरे (वय ५८, रा. सिंहगड रोड) अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वी भाग्यश्री राहुल गोसावी (वय ३८, रा. शनिवारपेठ) हिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भगवान बोत्रे (वय ४६, रा़ देहुगाव, ता. हवेली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी राहुल गोसावी, विवेक ठोंबरे, विनय गोसावी, प्रज्ञा ठोंबरे, सचिन साळे, अजय कळसकर, मिलिंद शेट्टी, जयंत वाघ, श्रीधर बुद्धिकोट, एल. के. तिखे, एस. एन. जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला.