शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भोरला राडा करणाऱ्या चौैघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:44 IST

भोर तालुक्यातील निगुडघर येथे जेवायला आलेल्या पुण्यातील दोन गटांत झालेल्या बाचाबाचीतून गाडीच्या काचा फोडून एकाला धारदार शस्त्राने गंभीर जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी भोर पोलिसांनी ६ पैकी ४ आरोपींना अटक केली.

भोर - तालुक्यातील निगुडघर येथे जेवायला आलेल्या पुण्यातील दोन गटांत झालेल्या बाचाबाचीतून गाडीच्या काचा फोडून एकाला धारदार शस्त्राने गंभीर जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी भोर पोलिसांनी ६ पैकी ४ आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १३ जूनपर्यंत ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असून येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे. तर, २ आरोपी फरार आहेत.दांडक्याने व चाकूने मारहाण करून फरार झालेल्या सागर खंडू खाटपे (वय ३०), आशिष अशोक शिंदे (वय ३२), सुरेश नारायण जाणकर (वय ३३, सर्व रा. पापळवस्ती बिबवेवाडी, पुणे), सचिन सोपान जाधव (वय ३१, रा. कांजळे, ता. भोर) यांना भोर पोलिसांनी काल रात्रीच अटक केली. अकुंश रोहिदास चव्हाण व अमोल नागेश काकडे (रा. पापळवस्ती बिबवेवाडी) हे दोघे फरारी होते. मात्र, भोर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना रात्री अटक करून भोर पोलीस ठाण्यात आणले असल्याचे सांगितले.सदर मारहाणीत कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रितेश वैद्य हे गंभीर जखमी झाले असून, खेड-शिवापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.याबाबतची फिर्याद तेजस प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा