शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भाजीविक्रेत्यांवर वनविभागाची कारवाई, 13 दुकाने जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 02:31 IST

एनआयबीएम चौक : २० वर्षांपासूनची तेरा दुकाने जमीनदोस्त

कोंढवा : कोंढवा येथील एनआयबीएम चौकात वनविभागाच्या जागेत भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर वनविभागाने कारवाई केली. वनविभागाने केलेल्या कारवाईमध्ये याठिकाणी व्यवसाय करीत असलेल्या १३ व्यावसायिकांची दुकाने जमीनदोस्त केली. गेली २० वर्षे आम्ही याठिकाणी व्यवसाय करीत असून, आमच्या पुनवर्सनाचे काय, असा प्रश्न या वेळी या व्यावसायिकाने उपस्थित केला. मात्र, याकडे दुर्लक्ष केले.वनक्षेत्र अधिकारी विष्णू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन जेसीबीच्या सहाय्याने एसआपीएफ, कोंढवा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वनखात्याचे कर्मचारी या कारवाईत समाविष्ट झाले होते.अचानक झालेली कारवाई, पोटापाण्याचा प्रश्न१ कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम इन्स्टिट्यूटसमोर वनविभागाची जागा आहे. संकटहरण महादेव मंदिरासमोर असलेल्या वनविभागाच्या जागेत हे भाजीपाला व्यावसायिक भाजीपाला व फळविक्रीचा व्यवसाय करीत होते. या सर्व व्यावसायिकांना पालिकेने ओळखपत्र दिलेले असून, त्या जागेचे भाडे हे व्यावसायिक भरत होते.२ ही कारवाई करण्यापूर्वी आम्हाला कोणतीही आगाऊ सूचना दिलेली नव्हती. ज्यामुळे हजारो रुपयांचा खरेदी केलेल्या मालाचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या कारवाईने कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा गंभीर प्रश्न आपल्यापुढे निर्माण झाला आहे, अशी व्यथा या वेळी व्यावसायिक व्यक्त करीत होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड