शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच विद्यार्थ्यांना पालिकेची परदेशात शिक्षणासाठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 06:38 IST

पालिकेच्या समाज विकास विभागाच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजना निधीअंतर्गत निधी उपलब्ध असल्याने शहरातील ५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्ण

पुणे : पालिकेच्या समाज विकास विभागाच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजना निधीअंतर्गत निधी उपलब्ध असल्याने शहरातील ५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सन २०१६ मध्ये शहरात दुष्काळग्रस्त भागातून येणाºया विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून काही निधी देण्यात यावा. तसेच पालिकेच्या वतीने १० आर्थिक दुर्बल घटकातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात शिक्षण घेता यावे म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये स्कॉलरशिप चालू करण्यात यावी व कायमस्वरूपी देण्यात यावी, असा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.सन २०१७-१८ वर्षांत शहरातील ५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठविण्यासाठी प्रत्येकी २ लाखांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. योजनेचा लाभ देण्यासाठी महपौर, सर्व पक्षनेते, पालिका आयुक्त, अतिरिक्त पालिका आयुक्त, समाज विकास अधिकारी आदी सदस्यांची स्वतंत्र समिती गठीत करण्याचा निर्णयदेखील स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.