शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

आळेफाटा येथे कपड्याच्या दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:08 IST

आळेफाटा चौकापासून जवळच असलेल्या कल्याण महामार्गा लगतच्या इमारतीत असलेल्या कविता रामकृष्ण गागरे यांचे फॅन्सी गारमेंट दुकानाला शाॅर्टसर्किमुळे पहाटे ...

आळेफाटा चौकापासून जवळच असलेल्या कल्याण महामार्गा लगतच्या इमारतीत असलेल्या कविता रामकृष्ण गागरे यांचे फॅन्सी गारमेंट दुकानाला शाॅर्टसर्किमुळे पहाटे आग लागली. पाहता पाहता ही आग संपुर्ण दुकानात पसरली यामुळे दुकानातील कपडे, कटलरी वस्तू, पार्लर साहित्य, घर सजावटी वस्तूंसह दुकानातील फर्नीचर जळून खाक झाले. आगीची तीव्रता लक्षात घेत जुन्नर अग्निशमन दलाचे गाडील पाचारण करण्यात आले. यानंतर आग विझवण्यात

आली. दरम्यान या आगीत मोठे नुकसान झाले असून कविता गागरे यांनी याबाबत आळेफाटा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच वडगाव आनंद तलाठी यांनी पाहणी केली असून नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार आहे.

फोटो ओळी.

आळेफाटा येथील फॅन्सी गारमेंट दुकानाला आग लागून झालेले नुकसान.