शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, शवासन आंदोलनाने केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:25 IST

पाटस : कानगाव (ता. दौंड) येथील शेतक-यांनी सुरू केलेल्या शेतकरी आक्रोश आंदोलनाच्या १९व्या दिवशी शासनाच्या निषेधार्थ आंदोलकांनी शवासन आंदोलन केले.

पाटस : कानगाव (ता. दौंड) येथील शेतकºयांनी सुरू केलेल्या शेतकरी आक्रोश आंदोलनाच्या १९व्या दिवशी शासनाच्या निषेधार्थ आंदोलकांनी शवासन आंदोलन केले. याबरोबरच साखळी उपोषण कायम ठेवले. प्रशासनाने चर्चेची तयारी दर्शविली असून, मंगळवारी आंदोलक मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.सामाजिक कार्यकर्ते तथा आंदोलक माऊली शेळके आणि भानुदास शिंदे म्हणाले, सदाभाऊ खोत आणि आमदार राहुल कुल यांनी आंदोलकांशी संवाद साधला तसेच मुख्यमंत्री चर्चेस तयार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता मंत्रालय किंवा सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे. दरम्यान, ग्रामस्थांची सोमवारी (दि. २०) विठ्ठल मंदिरात सकाळी बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री अशा दोन टप्प्यात होणाºया बैठकीसाठी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने चर्चेसाठी शिष्टमंडळाची निवड करण्यात आली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा आणि हा निर्णय गावच्या ग्रामसभेत घेण्यात येणार आहे. शिष्टमंडळ मुंबई येथून माघारी आल्यानंतर चर्चेचा मसुदा ग्रामसभेत मांडून सर्व शेतकºयांबरोबर चर्चा करूनच आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल. निर्णायक तोडगा जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे, असे शेतकरी आक्रोश कृती समितीचे आंदोलक माऊली शेळके, भानुदास शिंदे, फडके यांनी सांगितले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे दूध संघाचे संचालक जीवन तांबे उपस्थित होते.>विमानतळविरोधी संघर्ष समितीचाही पाठिंबापारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील पारेश्वर मंदिरात विमानतळविरोधी संघर्ष समितीच्या वतीने दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकºयांच्या लढ्याला पाठिंबा तसेच विमानतळाचा निषेध करण्यासाठी येथील सात गावांतील शेतकºयांनी एक दिवसाचे उपोषण सोमवारी केले. कानगाव प्रमाणेच विमानतळाचा लढा तीव्र करणार असल्याचे संघर्ष समितीने व्यक्त केले. रोज वेगळवेळे आंदोलने करण्यात येणार आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे