शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रश्नावर अखेर आराखडा

By admin | Updated: May 24, 2017 04:36 IST

शहरामध्ये जमा होणार कचऱ्याचे जागेवरच शंभर टक्के वर्गीकरण करणे, संकलन करणे आणि प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या विविध भागांत प्रक्रिया प्रकल्प उभे करून शहराचा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरामध्ये जमा होणार कचऱ्याचे जागेवरच शंभर टक्के वर्गीकरण करणे, संकलन करणे आणि प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या विविध भागांत प्रक्रिया प्रकल्प उभे करून शहराचा कचरा शहरामध्येच जिरवण्यावर आराखड्यात प्राधान्य देण्यात आले आहे. शहराचा कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने अल्प व दीर्घकालीन आराखडा तयार केला आहे. महापौर मुक्ता टिळक यांची मंजुरी मिळाल्यानंतर हा आरखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. यामुळे तब्बल २१ दिवस शहरातील कचऱ्याची एकही गाडी उरुळी देवाची येथील कचरा डेपोवर येऊ दिली नाही. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ग्रामस्थांची भेट घेतली, तेव्हा हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाने एक महिन्याच्या आत कचरा प्रश्नावर कृती आराखडा तयार करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले होेते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा आराखडा तयार केला आहे. यामध्ये अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात चालू वर्षासह सन २०१९ ते २०१५ पर्यंत विविध उपाययोजना करण्याचे नियोजन आराखड्यात करण्यात आले आहे.आराखड्यात प्रामुख्याने लोकांचा सहभाग वाढवून विविध उपाययोजना करण्यात येणार असून, त्यात नागरिकांसाठी दहा कलमी कार्यक्रम आखला आहे. तसेच ई-कचरा, राडारोड्याच्या तक्रारींसाठी ‘मोबाईल अ‍ॅप’ची निर्मिती करण्यात येणार आहे. भूभरावाच्या जमिनींचे पुनर्जीवन, त्याकरिता दोन हजार क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प नियोजित केला आहे. भूभरावाच्या जमिनींचा पुन्हा वापर करता येईल, असेही आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे.