शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मारामारी; २६ पर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: February 21, 2015 22:39 IST

मांडवगण-फराटा हाणामारीप्रकरणी ५३ जणांवर प्राणघातक हल्ला व शासकीय कामात अडथळा आणला या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

शिरूर : मांडवगण-फराटा हाणामारीप्रकरणी ५३ जणांवर प्राणघातक हल्ला व शासकीय कामात अडथळा आणला या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तेरा जणांना अटक करण्यात आली असून, आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.कुस्ती आखाड्यात शेवटची कुस्ती लावण्यावरून झालेल्या हाणामारीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यास गेलेल्या पोलिसांवरच जमावाने हल्ला चढविला. यात सहायक फौजदार विठ्ठल रामभाऊ लडकत, पी.एम. बनकर, हवालदार एस.डी. कोलते, शिपाई एस.टी. कारंडे गंभीर जखमी झाले. याबाबत लडकत यांनीच फिर्याद दिली आहे. भांडणे सोडवण्यास गेलेल्या या पोलिसांवर तलवार, हॉकीस्टिक, काठ्या व लाथा-बुक्क्याने हल्ला करण्यात आला. लडकत, कारंडे यांच्या डोक्यात तलवारीचे वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. कोलते व बनकर हे देखील जखमी झाले.बाळासाहेब कोळपेसह भानुदास कोळपे, दादासाहेब सुदाम कोळपे, रामभाऊ थोरात, बबन कोळपे, सिदा शेंडगे, बापू वाघमोडे, बाळू कारंडे, दादासो. कोकरे, गणेश टेंगळे, दादा सगाजी कोळपे व भाऊसाहेब येळे यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)४अमोल फराटे, सुधीर फराटे, बाळासाहेब फराटे व ज्ञानेश्वर तावरे हेदेखील या जमावाचे शिकार बनले. त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर या जमावाने ग्रामपंचायतीची पाणी शुद्धीकरण यंत्रणेची तोडफोड केली. तसेच राहुल तावरे व राहुल फराटे यांच्या आॅफिसचीही तोडफोड केली. त्यानंतर हे सर्वजण हातात तलवारी, काठ्या व हॉकीस्टिक घेऊन गावात दहशत माजवताना पाहिल्याचे लडकत यांनी फिर्यादीत म्हटले आहे.