शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरमधील पन्नास ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:11 IST

--- नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत ५९ ग्रामपंचायतीमध्ये ६२१ जागांपैकी २१० जागा ...

---

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत ५९ ग्रामपंचायतीमध्ये ६२१ जागांपैकी २१० जागा बिनविरोध झालेल्या आहेत. तर १० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी १७८ वार्डातील ४०३ जागांसाठी एकुण ९४५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

तालुक्यातील मोठया समजल्या जाणाऱ्या ओतूर, आळे, वारूळवाडी, राजुरी, वडगाव कांदळी, पिंपरी पेंढार या ग्रामपंचायतींच्या निवडणूका लक्षवेधी व अटीतटींच्या ठरल्या. राष्ट्रवादी तर्फे ५० ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविल्याचा दावा आमदार अतुल बेनके यांनी केला आहे तर शिवसेना तर्फे ३५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविल्याचा दावा तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी केला आहे.

गावनिहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे - पिंपळगाव तर्फे नारायणगाव - सोपान खांडगे, जयश्री खांडगे, सुनंदा बो-हाडे, चैतन्यप्रभू वऱ्हाडी, माधुरी वऱ्हाडी, आशा चव्हाण, सचिन लोखंडे, नम्रता वाणी.

गुंजाळवाडी (आर्वी) - विघ्नहर सोलाट, स्वाती शिंदे, सिमता मुळे-बेलवटे, रेश्मा वायकर, रमेश ढवळे, धर्मेंद्र डोंगरे, पूजा सोलाट, युवराज शिंदे, दिव्या सोलाट.

आर्वी - उज्वला डोंगरे, भावेश डोंगरे, सुमित्रा गावडे, विजय डोगरे, प्रशांत डोंगरे, नामेव आल्हाट, सरिता दिवेकर, वंदना गाढवे, स्वाती शिंदे.

आगर - सचिन तांबे, नयना तांबे, अमर नेटके, अलका महाबरे, उज्वला महाबरे, तुषार वाणी, वैभव भास्कर, अनिता लांडगे, अन्वर पठाण, रूकैया पठाण, चांदबी पठाण,

गोळेगाव - लता बिडवई, अर्चना ताम्हाणे, शिवाजी घोगरे, गणपत आधान, हर्शल जाधव, गुलाबबाई लोखंडे, अरविंद बिडवई, सुनीत मोधे, संजय खंडागळे, शांताबाई जाधव.

धामणखेल - संतोष जाधव, हेमांगी वर्पे, नेहा गुंजाळ, साधना कोंडे, देवराम कोंडे, अभिषेक वर्पे, पूजा मडके.

खिलारवाडी - संदीप खिलारी, शितल मनसुख, अल्पना खिलारी, संगीता खिलारी, रूपेश खिलारी, अलदरे - नीलेश सरजिने, तृप्ती सरजिने, सविता सरजिने, कांचन जाधव, सादर दप्तरे, मारूती घोगरे, शोभा घोगरे.

बस्ती - प्रकाश गिदे, अनिता गोरडे, दीपाली गोरडे, वंदना जाधव, दयानंद रोकडे, संजीवनी रोकडे, बबन केवळ, बेलसर - नवनाथ मंडलिक, रेश्मा मंडलिक, सोनल वंडेकर, चेतन मंडलिक, नीता ताजणे, रोशन मंडलिक, उज्वला गायकवाड, चिंचोली - सचिन खराडे, छाया काशिद, अश्विनी खराडे, सुभाष लोहकरे, खंडू काशीद, फसाबाई वाजे, माधुरी दीक्षित, इम्रान चैगुले, सुमैय्या पटेल.

काटेडे - चंद्रशेखर चिलप, महानंदा चासकर, सुरेश चिलप, विद्या चिलप, तान्हाजी केदार, मोहिनी केदार, सुप्रिया भालेकर, खानापूर - आशा भगत, मुकूंद भगत, शोभा भगत, मनीशा भगत, आष्लेशा देशमुख, नरेंद्र नर्हे.

वडज - अजित चव्हाण, सुशिला शिंदे, कमल चव्हाण, संध्या साळुंके, बाळासाहेब चव्हाण, संगीता जाधव, सुनील चव्हाण, अमोल चव्हाण, नंदा चव्हाण,.

वडज-विठ्ठलवाडी - आदिनाथ चव्हाण, जयश्री चव्हाण, सुषमा चव्हाण, अरूणा बोऱ्हाडे, अलका चव्हाण, ज्ञानेश्वर गांगड, किरण चव्हाण.

निमगाव तर्फे म्हाळुंगे - अविनाश केदार, मोहिनी घुले, दीपाली पारखे, शरद वाघुले, गणपत घुले, कमल वाघुले, साधना पारखे.

निरगुडे - दिलीप शिंदे, नितीन ताजणे, प्रीतम ताजणे, संगीता आल्हाट, सीमा शिंदे, स्वाती जेजुरकर, सुभाष रोकडे, गणेश जाधव, कविता जाधव.

पिंपळगाव सिध्दनाथ - नीलेश वाघमारे, विक्रम खंडागळे, संजय खंडागळे, राध फटांगडे, उज्वला खंडागळे, मनीषा खंडागळे, गुलाब घोगरे, शिल्पा खंडागळे, जया खंडागळे.

निमदरी - महेंद्र धोंडकर, सुवर्णा धोंडकर, संजीवनी केदार, महेंद्र केवळ, शिल्पा भगत, प्रसन्ना भगत, कृष्णा घुले, संतोष घुले, रंजना केवळ.

उदापूर - चैत्राली शिंदे, जनाबाई अमूप, राजेंद्र कुलवडे, पुनम शिंदे, छाया चैधरी, वैशाली शिंदे, नीलेश नारूडकर, विनोद भोर, सचिन आंबेकर , पुष्पलता शिंदे, सिध्देश भोईर.

बल्लाळवाडी - राजेश खंडागळे, कांताबाई भले, शोभा शिंदे, गोरख शिंदे, पल्लवी शिंदे, दुर्गा लोखंडे, बाळासाहेब डोंगरे, गणेश गावडे, संजय नायकोडी, कुसुम शिंदे, शोभा डोंगरे.

रोहोकडी - सचिन घोलप, प्राची मुरादे, शैला घोलप, विश्वजित घोलप, अलका मुरादे, सुभाष घोलप, लता केदारी.

डिंगोरे - ज्योती लोमटे, निलम भले, जयश्री लोहोटे, शितल बनकर, कोंडाबाई खंडागळे, नीलेश लोहोटे, राजेंद्र दुधवडे, राजेंद्र उकीर्डे, सूर्यकांत जाधव, निलोफर पठाण, सीमा सोनवणे, संपत खरात, अहीलु लोहोटे.

आलमे - अहीलु घोगरे, रमेश भालेकर, अंकुश शिरसाट, देवेंद्र फोडसे, राहू केदारी, रमेश भालेकर, मच्छिंद्र फोडसे, सोपान फोडसे, बाळासाहेब आहेर.

खामुंडी - दीपाली सासवडे, मंगल जगताप, सागर कोकाटे, दशरथ जगताप, सत्यवान डुंबरे, सुरेखा भोर, कल्पना कोकाटे, वनराज शिंगोटे , विश्रांती बोडके.

ठिकेकरवाडी - संतोष ठिकेकर, प्रवीण ठिकेकर, वृषाली ठिकेकर, मनीषा रावत, सविता ठिकेकर, सीमा ठिकेकर, फकीर सय्यद, अहिनवेवाडी - सतीश अहिनवे, सुप्रिया डुंबरे, स्वप्नील अहिनवे, भीमाबाई खंडागळे, जयराम जाधव, महादेव काळे.

मांदारणे - शारदा भोर, सुरेखा डुकरे, भारत महाकाळ, ललिका महाकाळ, सविता ठोसर, संजय डुकरे.

नेतवड - पुनम बटवाल, सुरेखा बटवाल, आदिनाथ बटवाल, शांताराम बटवाल, विशाल बनकर, छाया बटवाल, पोपट गायकवाड, ज्योती बटवाल, नलिनी कुटे.

निमगाव सावा - किशोर घोडे, योगिता गाडगे, सुनीता घोडे, गणेश गाडगे, कौसल्या मते, बाबाजी गाडगे, संगीता गाडगे, सलीमा चैगुले, माधुरी कारभळ, गणेश घोडे, शायदा पटेल.

औरंगपूर - माया कामठे, शोभा येवले, प्रीतेश पवार, जयश्री सोनवणे, अर्जुन उंडे, मनीशा बुळे, रोहिणी विष्वे.

नळावणे - अर्चना उबाळे, संजोग शिंदे, निकिता शिंदे, कविता साबळे, तृप्ती देशमुख, सुरेश गगे, सुवर्णा देशमुख, सुखदेव नवले, शीतल शेंगाळ.

शिंदेवाडी - मारूती शिंदे, शीतल बेलकर, सविता निकम, अजित शिंदे, ज्योती शिंदे, सुभद्रा शिंदे, जब्बार शेख, लक्ष्मण शिंदे, अनिता औटी.

पेमदरा - बाळासाहेब दाते, आशा वाव्हळ, सुवर्णा आहेर, बाळासाहेब दाते, शैला बेलकर, बाळासाहेब दाते, अनिता दाते.

शिरोली बुदु्क - मंगेश थोरवे, सुभाष थोरवे, प्रथमेश थोरवे, प्रदिप थोरवे, अक्षय विधाटे, सुषमा उकिर्डे, अनिता राऊत, वैशाली थोरवे, प्राजक्ता भुजबळ, अष्विनी शेरकर, सुगंधा थोरवे.

तेजेवाडी - संपत नायकोडी, संतोष नायकोडी, क्रांती ढोमसे, नामदेव नायकोडी, राजेश विश्वासराव, अनिता गाडेकर, मंदा नायकोडी, सविता नायकोडी, प्रभा नायकोडी.

कुमशेत - सुनंदा दुधाडे, राजेश डोके, अंबादास डोके, रूपाली डोके, रवींद्र डोके, पद्मा शिंदे, निर्मला डोके.

ओझर जुने - अनिल मांडे, संगीता टेंभेकर, रवींद्र मांडे, मथुरा कवडे, विठ्ठल जाधव, राजश्री कवडे, सुमन मांडे.

विघ्नहरनगर- महेश उर्फ शिरीश बोऱ्हाडे, तारामती करडक, वर्षा मांडे, मीरा जगदाळे, मोहन कवडे, सुखदेव कसबे, मोहन धाधवड, जयश्री कवडे, अक्षदा मांडे.

कुरण - सचिन नवले, दत्तात्रय नवले, वैशाली पोखरकर, शिल्पा आमले, दिलीप गव्हाणे, सीमा नवले, मीरा नवले

हिवरे बुद्रुक - शीतल भोर, नीलेश बेनके, आशा बेनके, संगीता भोर, राजेश बेनके, सुभाष भोर, सविता मोरे, चेतन साळवे.

शिरोली खुर्द - धोंडीभाऊ मोरे, आशा ढोमसे, सविता ढोमसे, रामदास गायकवाड, विश्वास जाधव, सुनीता मोरे, सुजाता मोरे, उल्का मोरे, बाळासाहेब पापडे, भोरवाडी - निवेदिता पडवळ, वर्षा भोर, कुंदा करडक, वंदना भोर, प्रणय कुतळ, शरद भोर, महेंद्र भोर.

धालेवाडी तर्फे हवेली - अनिकेत पारवे, खंडू विधाटे, गणेश पारवे, सुभाष दळवी, कल्याण कामठे, सई नलावडे, सुनीता बावीसकर, रूपाली विधाटे, लता भागवत, सारीका राऊत, संजय दुधवडे, सुवर्णा बोऱ्हाडे, योगिता टेंभेकर, हिवरे खुर्द - लक्ष्मण वायकर, प्रेरणा येंधे, मनेश बर्डे, माधुरी वायकर, संपत वायकर, सोनल वायकर, पांडुरंग वायकर, मनिशा येंधे, रेश्मा औटी.

वडगाव-कांदळी - संगीता भोर, सुवर्णा मुटके, रामदास पवार, संजय खेडकर, जिजाभाऊ भोर, उल्का पाचपुते, पंढरीनाथ पाचपुते, शायदा पठाण, सचिन निलख, सुजाता लांडगे, शुभांगी निलख.

येडगाव - हर्शल गावडे, मोनिका काशीद, सुजाता जाधव, सागर नेहरकर, नीलम खरात, साधना बांगर, विलास नांगरे, अंकुश भोर, सीमा भोर, बशिरभाई मोमीन, अजय नेहरकर, योजना काशीद, उज्वला भिसे.

धोलवड - संदीप लवांडे, सुनीता नलावडे, उर्मिला मुंढे, वैभव नलावडे, सुधाकर नलावडे, पौर्णिमा भोर, सोमनाथ नलावडे, मंगल नलावडे, सुनीता नलावडे.

संतवाडी - सुहास पाडेकर, स्मिता पाडेकर, संध्या शेळके, दीपाली डावखर, पुनम निमसे, राजेंद्र पाडेकर, सोनल पाडेकर, नवनाथ निमसे.

बोरी खुर्द - महेद्र काळे, संभाजी काळे, कल्पना काळे, महेश काळे, नंदा शिंदे, पुष्पा बांगर, गोरक्ष शेटे, मंदा काळे, वनिता भोर.

उंचखडक - सुवर्णा कणसे, अजय कणसे, मोनिका वाळुंज, संदीप कणसे, मनीषा कणसे, सुरेखा कणसे, विजया कणसे.

जाधववाडी - ज्योती घोलप, सुनीता जाधव, आनंद जाधव, दत्तात्रय शेटे , आशा नरवडे, अजित जाधव, सुशमा जाधव.

कोळवाडी - शिवाजी गाढवे, विशाल कुऱ्हाडे, अतिक्षा कुऱ्हाडे, दिनेश सहाणे, कल्पना गाढवे, अर्चना सहाणे, म्हतुजी सहाणे, ललिता पारवे, शैला गाढवे.

बोरी बुद्रुक - कोमल कोरडे, राधिका घोलप, नामदेव शिंदे, मनीषा औटी, अविनाश गुंजाळ, अष्विनी कोरडे, दिनेश जाधव, वनिता डेरे, गणेश औटी, वैशाली जाधव, मंगल डोके.

आळे - विजय कुऱ्हाडे, दिगंबर घोडेकर, सुधीर लाड, ज्योती शिंदे, सविता भुजबळ, सखाराम भंडलकर, प्रीतम काळे, रज्जाउद्दीन मोमीन, लता वाव्हळ, मंगेश कुऱ्हाडे, सोनाली वाघोले, मंगला तितर, उर्मिला कुऱ्हाडे, जयश्री डावखर, सुधाकर काळे, गौरी भंडलकर, अर्चना गुंजाळ.

राजुरी - मीना औटी, एकनाथ शिंदे, सुप्रिया औटी, सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, प्रिया हाडवळे, मारूती घंगाळे, शाकिर चौगुले, निर्मला हाडवळे, ज्ञानेष्वर शेळके, सुवर्णा गटकळ, राजश्री रायकर, चंद्रकांत जाधव, किशोरी औटी, रूपाली औटी.