शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन तासांत बनवले पंधरा हजार सीडबॉल!

By admin | Updated: June 15, 2017 04:45 IST

कुतवळवाडी येथे दोन तासांत १५ हजार सीडबॉल तयार करण्यात आले. बारामती येथील शरयू फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसुपे : कुतवळवाडी येथे दोन तासांत १५ हजार सीडबॉल तयार करण्यात आले. बारामती येथील शरयू फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. येत्या पावसाळ्यात हजारो वृक्षलागवड करण्याचा मानस शरयूचा असल्याने, वृक्षलागवड व त्यांच्या संवर्धनासाठी शरयूच्या माध्यमातून सीडबॉल हा एक नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कुतवळवाडी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी माती, शेण, पाणी मिश्रण करून छोटे चिखलाचे गोळे तयार करून त्यात करंज, चिंच, जांभूळ आणि काशीद आदी पर्यावरणपूरक जंगली झाडांच्या बिया टाकण्यात आल्या.या वेळी भैरवनाथ मंदिरात देवदर्शनासाठी आलेले नवदाम्पत्यही या उपक्रमात सहभागी झाले होते. शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या संस्थेचा हा सातवा उपक्रम असून, यापूर्वी तालुक्यातील कळस, गुणवडी, कण्हेरी, तरडोली तर फलटणमधील कापशी व मुंजवडी तो येथे राबविण्यात आला असल्याची माहिती पवार यांनी दिली. या वेळी युवक फाउंडेशनच्या अश्विनी खरसे, वंदना मोहिते, संगीता भापकर आदींसह युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. संयोजन भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले.