शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चारापिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:02 IST

पावसाचे प्रमाण घटले : दर चांगला मिळत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये आनंद

डोर्लेवाडी : डोर्लेवाडी परिसरात चारापिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. चारापिकांमुळे परिसर हिरवागार असून या चाºयाला मागणी वाढली आहे. चाºयाला दरही चांगला मिळत आहे. या परिसरात पाऊस अत्यंत कमी प्रमाणात पडल्याने पशुधन जगवणे हा फक्त उद्देश शेतकºयांपुढे आहे. त्यामुळे कमी पाण्यात चाºयाची अधिक पिके घेण्याकडे शेतकरी वळला आहे.

कमी पाऊस पडल्याने या परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे अत्यंत अल्प पाण्यात शेतकरी चाºयाची पिके घेत आहे.शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठी समस्या आहे, ती म्हणजे पशुधन जगवण्याची. गुरांच्या छावण्या सुरु होतील ही तर आशा शेतकऱ्यांची मावळली असून, सरकार शेतकºयांच्या गुरांसाठी चारा देणार आहे या आशेवर शेतकरी आहे. मात्र, सरकार हा निर्णय घेईपर्यंत तरी पशुधन जगविण्याची जबाबदारी शेतकºयांवर आहे. या परिसरात शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. दुष्काळी परिस्थितीत हे पशुधन कसे जगवायचे या चिंतेत शेतकरी आहे. दुष्काळामुळे पशुधन विकायचे झाले तर त्याला दरही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.या परिसरात शेतकरी पाण्याच्या मुबलकतेनुसार हिरव्या चाऱ्याची पिके घेत असून त्यामुळे गुरांनाही हिरवा चार उपलब्ध होत असून त्यातून राहिलेला चारा शेतकरी विकत आहे. हिरव्या चाऱ्यांला दरही चांगला मिळत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज