शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा मुलगा नोकरी देणारा हवा- महादेव जानकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 02:10 IST

शेतक-यांच्या मुलांनी नोकरी मागण्यापेक्षा, नोकरी देणारा शेतक-याचा मुलगा बनला पाहिजे.

नसरापूर : शेतक-यांच्या मुलांनी नोकरी मागण्यापेक्षा, नोकरी देणारा शेतक-याचा मुलगा बनला पाहिजे. उच्चशिक्षित होऊन एखाद्या कंपनीत मॅनेजर होण्यापेक्षा जर त्या मुलाने बेस्ड कंपनी काढून रोजगारनिर्मिती केली पाहिजे, असे आवाहन मंत्री महादेव जानकर यांनी कापूरहोळ येथे बळीराजा कृषी प्रदर्शनाच्या मंडप शुभारंभ प्रसंगी केले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भोर येथे यावर्षी राज्यस्तरीय बळीराजा कृषी प्रदर्शनाचे आयोजन भोर-वेल्हा-मुळशी सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व विकास प्रतिष्ठान बळीराजा प्रतिष्ठान व जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने दिनांक २३ ते २७ रोजी होणार आहे.या वेळी महादेव जानकर यांच्या समवेत भोर प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार पाटील, बीडीओ संतोष हराळे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, माजी उपसभापती अमोल पांगारे, जि. प. सदस्य शलाका कोंडे, निशा सपकाळ, सुभाष सुतार,कापूरव्होळचे सरपंच किरण गाडे, धाराऊ माता ट्रस्टचे अध्यक्ष अमित गाडे,योगेश गाडे, महेश कोंडे, राजेंद्र इंगुळकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यापूर्वी झालेल्या चार कृषी प्रदर्शनामुळे शेतकºयांना आपल्या शेतमालाचे योग्य मूल्य, खरेदीभाव, शेतीजन्य विषयांचा अभ्यास करता आला असे या बळीराजा कृषी प्रदर्शनाचे आयोजक शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांनी सांगितले.यावेळी जानकर यांना येणाºया लोकसभेत उभे राहणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी होकारार्थी मान दर्शवत शिवसेना व भाजपाची युती होणारच आहे. आरपीआय आणि रासपा यांच्या बरोबरच राहणार आहे, असा पुनरुच्चार यावेळी केला.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकर