शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:48 IST

बारामती तालुक्यातील दंडवाडी येथील शिवाजी बबन चांदगुडे (वय ६५) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. १३) सकाळी घडली.

सुपे : बारामती तालुक्यातील दंडवाडी येथील शिवाजी बबन चांदगुडे (वय ६५) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. १३) सकाळी घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवारी) दंडवाडी येथे संतराज महाराजांची पालखी दुपारच्या विसाव्यासाठी येणार असल्याने सर्वच ग्रामस्थ गावाच्या मुख्य रस्त्याकडे आले होते. या वेळी शिवाजी चांदगुडे त्या ठिकाणी होते. मात्र काही वेळाने त्यांनी दंडवाडी- सुपे रस्त्यावरील शेतात असणा-या बांधावरील लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या वेळी या रस्त्याने येणा-या वारक-यांनी याबाबतची खबर दिल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक आर. एन. साळुंके यांनी दिली. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्या वेळी त्यांना मणक्याचा विकार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र बँकेचे सुमारे २ लाख ४१ हजारांचे मध्यम मुदत तसेच पीक कर्ज होते. तसेच आणखीन जिल्हा बँक व सोसायटीचे कर्ज आहे का,याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती येथील मंडलाधिकारी राहुल जगताप, तलाठी डब्ल्यू. एस. झगडे यांनी दिली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याnewsबातम्या