शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात खोट्या नंबरची रिक्षा जाळ्यात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:14 IST

पुणे महानगरपालिका परिवहन मंडळ व स्वारगेट वाहतूक विभाग यांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई करीत असताना गंगाधाम चौकात एक बनावट नंबर असलेली रिक्षा पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

बिबवेवाडी : पुणे महानगरपालिका परिवहन मंडळ व स्वारगेट वाहतूक विभाग यांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई करीत असताना गंगाधाम चौकात एक बनावट नंबर असलेली रिक्षा पोलिसांच्या जाळ्यात अडकली.मागील पंधरा दिवसांपूर्वीच स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदामराव पाचोरकर व सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप चोपडे यांनी बनावट नंबर असलेल्या रिक्षा पकडून, मार्केटयार्ड पोलिसांच्या ताब्यात दिल्या होत्या. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त देविदास पाटील यांच्या सूचनेनुसार या भागात रिक्षाचे कागदपत्रे व रिक्षावरील चासी नंबर इंजीन नंबर तपासण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. ८ तारखेला सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप चोपडे, हवालदार भिलारे, पोलीस नाईक जाधव यांना तपासणी करते वेळी एका रिक्षाचा संशय आला. रिक्षा चालकाकडे पेपरची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.पोलिसांनी परिवहन कार्यालयाकडे या रिक्षाचा नंबर एमएच १२ एफए ०५९० हा तपासणीसाठी दिला असता, हा नंबर बसचा नंबर असल्याचे आढळून आले. रिक्षाचालक वसीम नसीम अन्सारी (वय ३२, रा.व्हीआयटी कॉलेज चौक, अप्पर) याला मार्केट यार्ड पोलिसांच्या ताब्यात दिले. ही रिक्षा चोरून तिच्या वर खोटा नंबर टाकून हा आरोपी रिक्षा चालवत होता. अशा प्रकारच्या अनेक रिक्षा पुणे शहरात फिरत असतील त्याच्यावर आता कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे, असे मत सहायक पोलीस आयुक्त देवीदास पाटील यांनी व्यक्त केले.