शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक मैत्री महिलेला पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 01:22 IST

फेसबुकवर ज्येष्ठ नागरिकांशी मैत्री करून त्यांच्याशी गोड बोलून मैत्री वाढवून परदेशातून महागडे पार्सल पाठविले असल्याचे आमिष दाखवून ते कस्टमने अडविल्याचा बहाणा करून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत़

पुणे : फेसबुकवर ज्येष्ठ नागरिकांशी मैत्री करून त्यांच्याशी गोड बोलून मैत्री वाढवून परदेशातून महागडे पार्सल पाठविले असल्याचे आमिष दाखवून ते कस्टमने अडविल्याचा बहाणा करून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत़ मॉडेल कॉलनीत राहणारी एक ज्येष्ठ नागरिक महिला या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अलगद सापडली़ त्यांनी सव्वा चार लाख रुपयांना गंडा घातला़याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिला निवृत्त झाल्या असून त्यांची गेल्या वर्षी आॅस्कर वॉलकॉट नावाच्या व्यक्तीशी फेसबुकवर मैत्री झाली़ त्यानंतर त्यांनी एकमेकांना आपले मोबाइल नंबर शेअर केले़ वॉलकॉट याने या महिलेला एक महागडे पार्सल पाठविले असल्याचे सांगितले़ त्यानंतर हृषीका असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला़कस्टमने तुमच्या नावाने आलेले पार्सल अडविले असून त्याची कस्टम ड्युटी द्यावी लागेल, असे बहाणा करून त्यांना बँक खात्यात वेळोवेळी ३ लाख ५७ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले़ त्यानंतर दोघांनी त्यांना बँकेतून बोलत असून त्यांच्या अकाऊंटची माहिती घेऊन पेटीएमद्वारे त्यांच्या बँक खात्यातून ६४ हजार १३६ रुपये काढून घेतले़ त्यांनी नंतर वॉलकॉट याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला़ पण त्याचा संपर्क होत नव्हता व पार्सलही मिळाले नाही़ तसेच बँक खात्यातून परस्पर पैसे काढले गेल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली.>या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आॅस्कर वॉलकॉट, हृषीका आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी मॉडेल कॉलनीमधील एका ६० वर्षाच्या निवृत्त महिलेने फिर्याद दिली आहे़ हा सर्व प्रकार १६ जुलै ते २७ डिसेंबर २०१८ दरम्यान घडला़