शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या नऊ दवाखान्यांत आता नेत्रसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 03:07 IST

पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना नेत्रतपासणी व नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालयच्या मदतीने नऊ दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुणे  - शहरातील सर्वसामान्य नागरिकांना नेत्रतपासणी व नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालयच्या मदतीने नऊ दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.पुणे महापालिकेच्या सहा दवाखान्यांमध्ये नेत्रतपासणी करण्यात येते. याशिवाय कमला नेहरू रुग्णालय-मंगळवार पेठ, मुकुंदराव लेले दवाखाना-शनिवार पेठ या दवाखान्यांमध्ये दोन ठिकाणी डोळ्यांची तपासणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. पुणे शहरातील जास्तीत जास्तनागरिकांना नेत्रसेवेचा लाभ मिळण्यासाठी पुणे महापालिकेच्या शहरातील नऊ दवाखान्यांमध्येपुढील पाच वर्षांकरिता बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून सर्वोपचार रुग्णालय येथील नेत्रतज्ज्ञांमार्फत रुग्णांची नेत्रतपासणी करण्यातयेणार आहे.ज्या रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांची ससून सर्वाेपचार रुग्णालयातमोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याबाबत पुणे महापालिका व बी. जे. मेडिकल कॉलेज यांच्यामध्ये करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी या प्रसंगी दिली.४०० रुपयांत डायलेसिसमहापालिकेच्या वानवडी येथील नामदेव गेनूजी शिवरकर दवाखान्यात ४०० रुपये इतक्या अल्प दरात डायलेसिसची सुविधा देण्यासाठी श्री गुरु गौतम मुनी मेडिकल अ‍ॅण्ड चॅरिटेबल टॅस्ट या संस्थेला मान्यता देण्यात आली आहे.मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात ही सेवा सुरू आहे.

टॅग्स :Healthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका