शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव शेरीत गॅस सिलेंडरचा स्फोटात १० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 10:28 IST

स्फोटाच्या तिव्रतेन आजु बाजूच्या घरांचे खिडक्या व भिंती कोसळल्या आहेत. त्यांचेही पंचनामे करण्यात येत आहे.

पुणे - वडगाव शेरीमधील गणेशनगर भागातील लेन नं.10   मधील दोन  मजली इमारतीतील दुसºया मजल्यावर  घरगुती गॅसचा स्फोट होऊन १० गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, त्यात इमारतीचा दुसरा व तिसरा मजला पूर्णपणे कोसळला आहे़ तसेच शेजारी इमारतीचेही नुकसान झाले आहे. जखमी झालेल्यांमध्ये २ पुरुष, ४ स्त्रिया व ४ मुलींचा समावेश आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला़ अग्निशमन दलाला ६ वाजून ५३ मिनिटांनी याची खबर मिळाली़ अग्निशमन दल पोहोचण्याआधी काही जखमींना स्थानिकांनी दवाखान्यात रवाना केले़ तसेच अग्निशामन दलाने ३ जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. या स्फोटात बाळासाहेब आप्पाजी भोंडवे (वय ५०), निरा बाळासाहेब भोंडवे (वय ४५),  अनुराधा बाळासाहेब भोंडवे (वय २०) या जागा मालक  तिंघावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यात तीन भाडेकरू जखमी  आहेत मात्र त्यांची माहीती उपलब्ध झालेली नाहीत. 

या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान स्थानिक नगरसेवक महेंद्र पठारे, उषा कळमकर यांनी मनपा अधिकारी ,पोलिस व अग्निशमन  यांना कळवून बाजूच्या चार घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. स्फोट इतका जोरात होता कि इमारतीचे  दुसरा व तिसरा मजला पुर्ण निकामा झाला आहे. स्फोटाच्या तीव्रतेने आजु बाजूच्या घरांचे खिडक्या व भिंती कोसळल्या आहेत.

टॅग्स :Blastस्फोट