शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनातून १३० हेक्टर जमिनी वगळा, चाकण नगर परिषदेकडून निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:21 IST

एमआयडीसीने टप्पा क्रमांक ५ करिता भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू केली असून या टप्प्यातील चाकण नगर परिषदेच्या हद्दीतील १३० हेक्टर जागा मूलभूत सोयी सुविधांसाठी भूसंपादनातून वगळण्याची मागणी नगर परिषदेने एमआयडीसीकडे केली आहे.

चाकण : एमआयडीसीने टप्पा क्रमांक ५ करिता भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू केली असून या टप्प्यातील चाकण नगर परिषदेच्या हद्दीतील १३० हेक्टर जागा मूलभूत सोयी सुविधांसाठी भूसंपादनातून वगळण्याची मागणी नगर परिषदेने एमआयडीसीकडे केली आहे.चाकण शहराची औद्योगिकीकरणामुळे वेगाने वाढणारी लोकसंख्या व शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर येणारे व स्थायिक होणारे स्थलांतरित नागरिक यामुळे नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मोठी जबाबदारी नगर परिषदेवर आहे. चाकणच्या आसपास औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने चाकण शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातच चाकण एमआयडीसीच्या टप्पा क्र. ५ करिता चाकण शहरातील सुमारे १३० हेक्टर जमीन भूसंपादन करण्याची कार्यवाही एमआयडीसीकडून सुरू झाल्यामुळे शहरातील सुविधानिर्मितीसाठी जागेची अडचण निर्माण होणार आहे. सद्य:स्थितीत चाकण शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. हीच बाब विचारात घेता शहरातील जागा संपादनातून वगळावी, अशी मागणी नगर परिषदेने केली आहे. यासाठी नगर परिषदेचे प्रयत्न सुरू असून, जमीन भूसंपादनातून वगळावी म्हणून आज नगराध्यक्षा मंगलताई गोरे व उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी याबाबतचे निवेदन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांना दिले.

टॅग्स :Puneपुणे